Thursday, February 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर के एमआयएम मे इतना सन्नाटा क्यू है भाई ; मामू, आपने को तो माल मिलता है ना बस

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 June 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर मधील एमआयएम पक्षाच्या सध्या कोणत्याही घडामोडी नाहीत. आगामी महानगरपालिका असेल किंवा लोकसभा विधानसभा यासाठी कोणतीही पक्षांतर्गत संघटनेची तयारी दिसून येत नाही. पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी हे तर महिन्या दोन महिन्याला एकदा सोलापूरमध्ये येऊन जातात. आपल्या पैशाच्या जोरावर कुठलातरी इव्हेंट करतात आणि त्याच्या प्रसिद्धीच्या धुंदीमध्ये काही दिवस ते राहतात असे काहीही चित्र एमआयएम पक्षामध्ये आहे.

तोफिक शेख हे पक्षामधून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण एमआयएम पक्ष फारूक शाब्दी यांनी ताब्यात घेतला त्यांना माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांनी मोठी मदत केल्याचे दिसून आले. एमआयएम मध्ये असलेले दहा नगरसेवक त्यातील बरेच नगरसेवक इतर पक्षाच्या संपर्कात आहेत. ठराविक दोन-तीन नगरसेवक शाब्दी सोबत असल्याचे दिसून येते.

महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा मुल्ला या सुद्धा आता सक्रिय दिसत नाहीत. कधी कधी त्या निवेदन वगैरे देताना दिसत होत्या परंतु आता महिला आघाडीच्या हालचाली दिसत नाहित. काही चमको कार्यकर्ते हे शाब्दी आले तरच त्यांच्या मागे मागे फिरतात अन्यथा ते काँग्रेस आमदारांच्या कार्यक्रमात ही दिसून येतात. एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांना याबाबत विचारले असता “मामू अपने को तो माल मिलता है टेन्शन नही लेने का” असे उत्तर त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

2017 साली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोमारो सय्यद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये नाराज होऊन एमआयएमची वाट धरली आहे. सय्यद हे अनुभवी आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा अजूनही शाब्दी यांना करून घेता आलेला नाही उगीच एमआयएम मध्ये आलो बाबा अशा भावनेमध्ये सय्यद असल्याचे बोलले जाते.

पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांचे सोलापूरकडे अजिबात लक्ष नाही. पक्षाची कार्यकारिणी अद्यापही करण्यात आलेली नाही. निवडी रखडल्या आहेत. पक्ष संघटनवाढीकडे लक्ष देणे, नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना पदे देणे याकडे अन्वर सादात यांचे लक्ष नसल्याचे दिसून येते. आता तर निरीक्षक बदलावा अशी मागणी होत आहे.

आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आता सक्रिय होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाजामधील युवकांमध्ये अजूनही एमआयएमची क्रेझ दिसून येते. निवडणुका आल्या की हैदराबादचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट असोसुद्दिन ओवेसी, आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या जीवावरच या निवडणुका लढायच्या का? स्थानिक नेत्यांची जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न एमआयएम पक्षाचे सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर लोकसभा निवडणुकीचे सर्वाधिकार सुशिलकुमार शिंदे यांना ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव

Next Post

वागदरी गावात बैलाच्या धडकेने वृद्ध गंभीर जखमी ; सिव्हील हॉस्पिटलने ताटकळत ठेवले दोन तास, प्रकृती चिंताजनक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वागदरी गावात बैलाच्या धडकेने वृद्ध गंभीर जखमी ; सिव्हील हॉस्पिटलने ताटकळत ठेवले दोन तास, प्रकृती चिंताजनक

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970600
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group