Sunday, June 8, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे ! शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देणार ! शिवसेनेच्या नेत्याला भाजपची किती ‘काळजे ‘

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 March 2024
in political
0
बापरे ! शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देणार ! शिवसेनेच्या नेत्याला भाजपची किती ‘काळजे ‘
0
SHARES
840
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बापरे ! शहर मध्य मधून एक लाखाचा लीड देणार ! शिवसेनेच्या नेत्याला भाजपची किती ‘काळजे ‘

 

शिवसेना भवन सात रस्ता येथे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयास महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भेट दिली. यावेळी राम सातपुते यांना सोलापूर शहर मध्य आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातून तब्बल एक लाखाचा लीड देऊन निवडून आणू, अशी घोषणा करीत भावी खासदार म्हणून राम सातपुते यांचा उल्लेख जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान राखून काम करणारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा जयघोष करून राम सातपुते यांनी बैठकीची सांगता केली.

सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोगे-पाटील, महिला जिल्हाप्रमुख कोमल करपे, उपजिल्हाप्रमुख ब्रम्हदेव गायकवाड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख, युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी, विद्यार्थी सेनेचे ऋषी घोलप, आकाश मुदगल, लोधी समाज अध्यक्ष सुमित मनसावाले, मोची समाज अध्यक्ष विजय मेत्रे, सोशल मिडिया जिल्हाप्रमुख आशिष जेटीथोर, चर्मकार समाजाचे युवक अध्यक्ष राजेंद्र कांबळे व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024Manish kaljeMLA Ram satputeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रणिती शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याला सुरुवात ; जेसीबीतून पुष्पवर्षाव करून अक्कलकोटमध्ये जोरदार स्वागत

Next Post

देवेंद्रभाऊंच्या संवेदनशीलतेमुळे ‘ ठाकरेंचा ‘आजार झाला बरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
देवेंद्रभाऊंच्या संवेदनशीलतेमुळे ‘ ठाकरेंचा ‘आजार झाला बरा

देवेंद्रभाऊंच्या संवेदनशीलतेमुळे ' ठाकरेंचा 'आजार झाला बरा

ताज्या बातम्या

सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार या नेत्याच्या गळ्यात ; हे आहेत इच्छुक

सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार या नेत्याच्या गळ्यात ; हे आहेत इच्छुक

7 June 2025
सोलापुरात प्रभाग 22 होतोय विकासाचे मॉडेल ; किसन जाधव यांचा प्रयत्न

सोलापुरात प्रभाग 22 होतोय विकासाचे मॉडेल ; किसन जाधव यांचा प्रयत्न

7 June 2025
काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची सिंहासनला सदिच्छा भेट

काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची सिंहासनला सदिच्छा भेट

6 June 2025
माध्यामिक शिक्षण विभागाला मिळाले दुसरे उपशिक्षणाधिकारी ; जगताप यांच्या जोडीला आले विठ्ठल ढेपे

माध्यामिक शिक्षण विभागाला मिळाले दुसरे उपशिक्षणाधिकारी ; जगताप यांच्या जोडीला आले विठ्ठल ढेपे

6 June 2025
सहकार महर्षी मोहिते पाटलांना अभिवादन करूनच पालकमंत्र्यांचा झेडपीत प्रवेश ; नव्या सभागृहाचे केले या शब्दात कौतुक

सहकार महर्षी मोहिते पाटलांना अभिवादन करूनच पालकमंत्र्यांचा झेडपीत प्रवेश ; नव्या सभागृहाचे केले या शब्दात कौतुक

6 June 2025
अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

6 June 2025
सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान

सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान

5 June 2025
मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

4 June 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1740923
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group