ब्रेकिंग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात ; असा आहे दौरा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारीच सीएम फडणवीस यांचा वाढदिवस सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस सोलापुरात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर विमानतळावर येऊन ते थेट पंढरपूरला जाणार आहेत. त्याचा दौरा काय आहे पहा