सांगोल्याला “देशमुख” हे नाव फार आवडते, सुरुवात ही आम्हीच करतो आणि शेवटही आम्हीच ; असे का म्हणाले भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख पहा
सांगोला तालुक्यातील कोळे गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार व अभ्यासिकाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला आमदार शहाजी बापू पाटील...