सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन जि. प. सोलापूर स्मिता पाटील यांचे स्वागत कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे मुख्यसंघटक चंद्रकांत होळकर, सरचिटणीस संजय कांबळे, प्रताप रुपनर, स.प्र.अधि.,उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, नरसिंह गायकवाड, योगेश कटकधोंड, डी. एम. होटकर आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.