Wednesday, February 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेनेच्या संपर्क अभियानाचा ‘स्पीड’ वाढला | या माजी नगरसेवक ‘पैलवाना’ने केला सेनेत प्रवेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ! शाहीर वस्ती येथील कणके सभागृहात शिवसंपर्क अभियानाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, सिध्दु गुब्याडकर, माजी नगरसेवक बाळू पाटील यांचे चिरंजीव सुरज पाटील, नूतन उपशहरप्रमुख व  या बैठकीचे आयोजक मलिक हब्बु, माजी नगरसेविका उषा हब्बु, लहू गायकवाड, रतन खैरमोडे, तुषार आवताडे, रविकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती बघून प्रभावित झाल्याचे सांगत, माजी नगरसेवक प्रमोद काशीद पैलवान यांनी शिवसेना प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, या भागातून पूर्वी शिवसेनेचे राजू भिंगारे, उषा हब्बू आणि बाळू पाटील हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले होते. पुढे आपलीच करंगळी पकडत भारतीय जनता पार्टीने या भागात आपलीच माणसे फोडली आपल्याच नेत्यांना भाषण करायला लावली आणि हा भाग जणू भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे भासवले, मात्र वास्तविक हा भाग हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. आजवर युतीमुळे आम्ही सोबत होतो. मात्र यापुढे फोडा आणि राज्य करा हे तुमचं गलिच्छ राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी शिवसेना ही समाजकारणावर टिकलेली संघटना आहे, नागरिकांच्या अडीअडचणीला सर्वप्रथम धावून जाण्याचं कार्य शिवसैनिकांनी केलं पाहिजे. वाघांनी आपली ओळख न विसरता ताकदीने एकत्र येत महानगरपालिकेवर भगवा फडकविताना या भागातील जास्तीत जास्त भगव्याचे शिलेदार पाठवावेत असे आवाहन केले. विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी उद्धव साहेबांनी राज्याला ज्या आपुलकीने सांभाळले, तेवढेच दुर्लक्ष या भागातून निवडून येऊन महापालिकेतील पदाधिकारी बनलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाकडे केल्याचे बोलून दाखविले.

या बैठकीचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

‘NCP’च्या पोस्टरमध्ये “मालक” आऊट-इन ; “काका-तात्यां”चा रुसवा-फुगवा ; कार्यक्रमाला गटबाजीची झालर

Next Post

ब्रेकिंग | मुंबईत पावसाने दरड कोसळली ; 11 जणांचा मृत्यू , आकडा वाढण्याची भीती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग | मुंबईत पावसाने दरड कोसळली ; 11 जणांचा मृत्यू , आकडा वाढण्याची भीती

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970764
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group