सोलापूर ! माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्तर सोलापुर तालुक्यातील बीबी दारफळ येथील शशिकांत चंद्रकात थोरात यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहे .
तसेच मोहोळ तालुका कार्याध्यक्ष म्हणून हनुमंत हरी गिरी यांची निवडीचे पत्र देखील माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहे . येणाऱ्या काळात रयत क्रांती संघटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम करून शेतकऱ्यासह लोकांचा अडचणी सोडवणार असा शब्द खोत यांना जिल्हाध्यक्ष थोरात यांनी दिला आहे .




















