सोलापूर ! आमदार हर्षवर्धन जाधव हे सोलापूर दौऱ्यावर आले होते, शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आमदार हर्षवर्धन जाधव यांचा शासकिय विश्राम गृह मधे त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी अजयसिंग चोहान ,गणेश कोळेकर ,अन्सार चोधरी, राम ढाळे ,रोहन चव्हाण,शिवप्रताप प्रतिष्ठान व सुरज भैय्या चोहान मित्र परिवार उपस्थित होते, पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना खासदार संभाजीराजे यांना टार्गेट केले,पहा आमदार जाधव काय म्हणाले


















