Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आम्ही भाजपचे काम करणार नाही ; माढ्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारीचे पडसाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 March 2024
in political
0
आम्ही भाजपचे काम करणार नाही ; माढ्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारीचे पडसाद
0
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आम्ही भाजपचे काम करणार नाही ; माढ्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारीचे पडसाद

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही असा निर्धार करत माढा लोकसभा मधील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले आहेत.

संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आम्ही ज्या राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे, संजय शिंदे यांच्या विरोधात आजवर राजकारण केलं त्यांच्या बाजूनं राजकारण करा अशी भूमिका पक्ष नेतृत्वाची असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही. माझा राजकीय बळी मी कोणासाठी का देऊ? असा सवाल त्यांनी केला

भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे भ्रष्ट प्रवृत्तीला खत पाणी घालणारे आहे. माढा, करमाळाचे  आमदार शिंदे आणि त्यांच्या पिलावळीच्या भ्रष्टाचाराला केवळ अभय दिला असं नव्हे तर खत पाणीही घातलं जात आहे. त्यांना लाखो रुपयांची दलाली घेऊन साखर कारखाने विकत दिले. भारतीय जनता पार्टीने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या विरोधात काम केलं. आता आम्हीही या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात काम करणार आहोत.

आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जातींमध्ये भांडण लावली जात आहेत. महिला विधेयकामध्येही महिलांची फसवणूकच झाली आहे अशा पक्षाचा आम्ही का म्हणून प्रचार करायचा? असा सवालही त्यांनी केला.

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आगामी काळात युती राहणार आहे. आम्ही मात्र भाजपच्या उमेदवारा विरोधात काम करण्याचा निर्धार केला असल्याने संभ्रम नको म्हणून पक्षाचे पद आणि  पक्ष त्याग करण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी संजय कोकाटे, विनोद पाटील, रामचंद्र टकले, यशवंत भोसले, विजय पवार, परीक्षित पाटील आदी उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024Madha loksabhaRanajitsinh Naik nimbalkarSanjay kokateSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण धारित खोके काढण्यास सुरुवात

Next Post

पोलीस मुख्यालयातील 42 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाल्या चांगल्या पोस्टिंग ; दहा पोलीस अंमलदारांच्या ही विनंती बदल्या

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972702
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group