Saturday, July 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विजयकुमार हत्तूरे झाले सक्रिय ; प्रणिती शिंदेंना जुळे सोलापूर व हद्दवाढ भागातून देणार मोठे मताधिक्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 April 2024
in political
0
विजयकुमार हत्तूरे झाले सक्रिय ; प्रणिती शिंदेंना जुळे सोलापूर व हद्दवाढ भागातून देणार मोठे मताधिक्य
0
SHARES
337
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विजयकुमार हत्तूरे झाले सक्रिय ; प्रणिती शिंदेंना
जुळे सोलापूर व हद्दवाढ भागातून देणार मोठे मताधिक्य

सोलापूर – प्रभाग क्रमांक 25 हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, विमानतळ परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक मातोश्री सिद्धवाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आ.प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हतुरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, काँग्रेसचे नितीन भोपळे, युवा सेनेचे शहर प्रमुख राम कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सचिवा गौरा कोरे, ज्येष्ठ नागरिक सोनार मामा, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वरमठ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपाचे खासदार असल्यामुळे सोलापूर विकासापासून वीस वर्षे मागे पडला आहे. जुळे सोलापूर हद्दवाढ भागामध्ये कोणत्याही विकासाचे काम मागील दोन्ही खासदारांनी केले नाही. सोलापूर शहर हद्दवाढ भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेत पाठवा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या पंधरा वर्षातील विकास कामाचा ऊहापोह केला व काँग्रेस उमेदवाराला जुळे सोलापूर व हद्दवाढ भागातून पन्नास हजार मताधिक्याने देऊ अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी सुधाकर कोरे, उत्तर सोलापूर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पाटील, शहर महिला काँग्रेसच्या सचिवा वर्षा अतनुरे, सुनिता राजपूत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खंदारे, शंकर नगर येथील महिला बचत गटाचे प्रमुख गीता वारे,क्रांतीसुर्य संघटनेचे अध्यक्ष महेश आठवले, पीजी ग्रुपचे लक्ष्मण किणीकर, शैलेश शेवगार, नागेश हत्तुरे, पप्पू पाटील, राज हत्तुरे, कोरे वस्तीचे मालक लहू कोरे, इनामदार चाचा,सलीम शेख,रुद्रप्पा कांबळे,बाळू सावंत,अप्पू बिराजदार,ओंकार हत्तुरे, सिद्धार्थ हत्तुरे,संदेश हत्तुरे, रिक्षा संघटनेचे किरण राठोड,राम जाधव,नागेश धुम्मा, गंगाधर कांबळे आदी सह या परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनसोडे सर तर आभार प्रदर्शन नागेश पडनुरे यांनी केले.

Tags: BJP vs CongressManoj KulkarniMLA praniti ShindeSolapur loksabhaVijaykumar hatture
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेसची ताकद वाढली ;आडम मास्तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या सोबत ; आडम यांनी कोणत्या अटीवर दिला पाठिंबा

Next Post

भाजपच्या ‘रामा’ने योग जुळवला ; विजयराज डोंगरे व बाळराजे पाटील एकाच व्यासपीठावर ; युवकांमध्ये उत्साह

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजपच्या ‘रामा’ने योग जुळवला ; विजयराज डोंगरे व बाळराजे पाटील एकाच व्यासपीठावर ; युवकांमध्ये उत्साह

भाजपच्या 'रामा'ने योग जुळवला ; विजयराज डोंगरे व बाळराजे पाटील एकाच व्यासपीठावर ; युवकांमध्ये उत्साह

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986521
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group