Sunday, August 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विजय चौगुले संघटना म्हणून भाजप सोबत पण सोलापुरात सर्व समाज म्हणून वडार प्रणिती शिंदेंच्या पाठीशी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 May 2024
in political
0
विजय चौगुले संघटना म्हणून भाजप सोबत पण सोलापुरात सर्व समाज म्हणून वडार प्रणिती शिंदेंच्या पाठीशी

oplus_2

0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 विजय चौगुले संघटना म्हणून भाजप सोबत पण सोलापुरात सर्व समाज म्हणून वडार प्रणिती शिंदेंच्या पाठीशी

सोलापूर : सोलापुरात महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाने काँग्रेस महा विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वडार समाजाने ही घोषणा केली.

oplus_2

आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा सोलापुरात केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही, केवळ घोषणा देतात, त्यासाठी त्यांना आम्ही कायम पाठिंबा द्यायचा का? प्रणिती शिंदे यांनी रॉयल्टी चा प्रश्न सोडवला त्या कायम प्रश्नावर बोलत राहतात, यापुढे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याने या लोकसभा निवडणुकीत वडार समाज संघाने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

राज्यात वडार समाजाच्या प्रश्नासाठी लढाई देणारे विजय चौगुले हे संघटना म्हणून भाजप सोबत आहेत पण संपूर्ण वडार समाज म्हणून आमचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा असल्याचे मुकुंद पवार यांनी सांगितले.

संघाचे अध्यक्ष मुकुंद पवार, राजू कलकेरी, शंकर चौगुले, दत्तू बंदपट्टे, सुशील बंदपट्टे मनोहर मुधोळकर, रोहित अलकुंटे, परशुराम आनंदकर यांच्यासह असंख्य वडार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeSolapur loksabha electionVadar samaj
SendShareTweetSend
Previous Post

दुपारी 3 ची सभा रात्री 7.30 वाजता सुरू ; तरी लोकांचा प्रकाश आंबेडकरांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; अतिश बनसोडे यांना मतदान करण्याचे आवाहन

Next Post

मराठ्यांनों महायुतीला मतदान करा ; नरेंद्र पाटील यांचे सोलापुरात आवाहन ; आरक्षणाचा विषय येताच झाले आक्रमक

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996272
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group