Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘शहर उत्तर’मध्ये तुतारीला टेन्शन ; ‘एमआयएम’ युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर विधानसभा लढविणार ; मतांचे असे कॉम्बिनेशन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 October 2024
in political
0
‘शहर उत्तर’मध्ये तुतारीला टेन्शन ; ‘एमआयएम’ युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर विधानसभा लढविणार ; मतांचे असे कॉम्बिनेशन
0
SHARES
611
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘शहर उत्तर’मध्ये तुतारीला टेन्शन ; ‘एमआयएम’ युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर विधानसभा लढविणार ; मतांचे असे कॉम्बिनेशन

सोलापूर :  सोलापूरच्या शहर उत्तर मध्ये यंदा भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अनेक कार्यकर्ते बंडाचे निशान फडकावत आहेत त्यातच आता विजय देशमुख यांचे पारंपारिक विरोधक महेश कोठे हे शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी कडून उभारणार असल्याने देशमुखांचे आणखी टेन्शन वाढले आहे परंतु आता महेश कोठे यांनाही टेन्शन देणारी बातमी समोर आली असून शहर उत्तर मध्ये एम आय एम पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241011-WA0019.mp4

पक्षाचे युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी उत्तर मधून दंड थोपटले आहेत. पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि यांच्याकडे मैंदर्गीकर यांनी उत्तर मधून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून मैंदर्गीकर हे पक्षाचे युवक अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मोहसीन यांनी अनेक आंदोलन केली आहेत. समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. शाब्दि यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

या मतदारसंघातील मुस्लिम समाज, आंबेडकरी समाज व इतर सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या समाजात मोहसीन यांची चांगली ओळख आहे. या मतांच्या जोरावरच मोहसीन मैंदर्गीकर हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

Tags: #Mohsin maindrgikarAIMIMFaruq shabdiशहर उत्तर
SendShareTweetSend
Previous Post

बापरे ! काँग्रेस कडून सोलापुरात एवढे इच्छुक ,; दक्षिण व मध्य मध्ये 40, सांगोल्यात एक पण नाही

Next Post

सोलापुरात पद्मशाली समाजाच्या हजारों बहिणी मनिष अण्णांच्या कार्यावर खुश ; काळजे यांनी असे काय केले

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998538
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group