Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘शहर मध्य’ सुशीलकुमार शिंदेंकडून नातवाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न ; गणेश मंडळांना भेटी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 September 2024
in political
0
‘शहर मध्य’ सुशीलकुमार शिंदेंकडून नातवाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न ; गणेश मंडळांना भेटी
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘शहर मध्य’ सुशीलकुमार शिंदेंकडून नातवाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न ; गणेश मंडळांना भेटी

सोलापूर- प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने त्यांच्या हक्काच्या शहर मध्ये या विधानसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांचे नातू उद्योगपती शेखर पहारिया यांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न शिंदे परिवारांचा दिसत आहे. या मतदारसंघातील अनेक गणेश मंडळांना त्यांनी भेटी देऊन आपले लक्ष वेधून घेतले आहे.

उदयोगपती शिखर पहारीया सोलापूर दौऱ्यावर आले असता युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या रामवाडी येथील निवासस्थानी व श्री गणेश मोरया तरुण मंडळास भेट दिली. शिखर पहारीया यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी विनोद डोंगरे, शिवशरण नुला, चंद्रकांत नाईक, नागेश जाधव, Adv राहुल रूपनर, नागनाथ जाधव, गोपाळ शिंगे, राज सलगर, तन्वीर शेख, दत्ता हरभरे, गणेश ढाळे, रमेश बुवा जाधव, उत्सव अध्यक्ष सागर भिसे, अनिश जाधव, रेशव गायकवाड, दिनेश शिंदे, दिनेश डोंगरे, अजय जाधव, विकी आलाट, अभिषेक जाधव, गणेश गलांडे, हनीफ शेख, ओंकार पुला, युवराज दोडमनी, श्रीनिवास नाईक, शैलेश जाधव, विकी वाघमारे, स्वप्निल शिंगे, आकाश नाईक, राहुल जानवर, रफीक शेख, सिद्धु लोकापुरे, अनिकेत भिसे, सुशांत वड्डेपल्ली, आरिफ मकानदार, सागर जाधव, कुंदन गलांडे, किशोर रेवडकर, कार्तिक गलांडे व तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी विकास बाटलीवाला, शशिकांत शेळके, किरण राठोड, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, धर्मराज गुंडे, चेतन जंगम, यासीन शेख, सुरज कांबळे उपस्थित होते.

तसेच पहरिया यांच्या हस्ते जय भवानी मित्र मंडळ जुना वॉलचंद रोड सोलापूर, येथील “श्री” गणेशाची पूजा करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी राहुल परकीपंडला यांनी त्यांचे स्वागत केले. विकी बुधराम, बबलू येमुल, राहुल नल्ला यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी भाविक भक्त उपस्थित होते.

Tags: @sushilkumar shindeCongressShikhar pahariyaSolapurशहर मध्य
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी यांच्या शासकीय बंगल्यातील भोजनाने अनाथ बालके तृप्त ..! आदर्श उपक्रम

Next Post

सोलापुरात गोटे परिवाराचे पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन ; पहा सर्व फोटो…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात गोटे परिवाराचे पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन ; पहा सर्व फोटो…

सोलापुरात गोटे परिवाराचे पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन ; पहा सर्व फोटो...

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002191
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group