Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदे निकटवर्तीय सुरेश हसापुरे यांनी मागितली दक्षिणची उमेदवारी ; नरोटे व हसापुरे यांनी का मारली एकमेकांना मिठी ; हसापुरेंचा असा आहे राजकीय इतिहास

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 July 2024
in political
0
प्रणिती शिंदे निकटवर्तीय सुरेश हसापुरे यांनी मागितली दक्षिणची उमेदवारी ; नरोटे व हसापुरे यांनी का मारली एकमेकांना मिठी ; हसापुरेंचा असा आहे राजकीय इतिहास
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
oplus_1026

प्रणिती शिंदे निकटवर्तीय सुरेश हसापुरे यांनी मागितली दक्षिणची उमेदवारी ; नरोटे व हसापुरे यांनी का मारली एकमेकांना मिठी ; हसापुरेंचा असा आहे राजकीय इतिहास

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय समजले दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला.
यावेळी सुभाष पाटोळे, संतोष पवार, मोतीलाल राठोड, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष संगमेश बगले, जयशंकर पाटील, सरपंच बनसिद्ध बंन्ने, शिवलिंग बगळे, शाम व्हनमाने, सुधाकर जोकारे, अकबर मकानदार, माजी उप महापौर राजेंद्र कलंत्री, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, सागर उबाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान अर्ज दिल्यानंतर सुरेश हसापुरे आणि चेतन नरोटे यांनी एकमेकांना नकळत आमदारकीच्या मिठी मारत शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.

असा आहे सुरेश हसापूरे यांचा राजकीय इतिहास

1989 पासुन राजकारणात..निंबर्गी
गावचे उपसरपंच म्हणुन कामाला सुरुवात पुर्वी पासुन कॉंग्रेस पक्षात ते आजपर्यंत..अनेक ग्रामपंचायत व सोसायटीवर सत्ता, जिल्हा परिषद सदस्य म्हणुन भरीव कामगिरी, मार्केट कमिटी उपसभापती म्हणुन शेतकरी हिताचे निर्णय, डी सी सी बॅक संचालक म्हणून 15 वर्ष काम केले. अनेक गरजू शेतकरी वर्गाना कर्ज वाटप करुन स्वावलंबी बनवून जातीपातीचा राजकारण न करता तडीताफडी गोर गरिबांना न्याय देणारा कार्यकर्ता, सोलापूर जिल्ह्य़ातील अनेक मातब्बर नेत्यांबरोबर जसे की स्व. गणपतराव देशमुख असो सुधाकरपत परिचारक असो तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ते आताचे तत्कालीन मुख्यमंत्री देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे, याच्यासोबत प्रामाणिक काम करणारे नेतृत्व.. आणि दुसर्‍या फळीतील नेतृत्व रणजीतसिंह मोहिते पाटील नूतन खासदार प्रणिती शिंदे ते आमदार सजंयमामा शिंदे असो की आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, जिवलग मित्र विजयराज डोंगरे या सगळ्याशी मैत्री टिकवून राजकिय चाणक्य म्हणून ओळख आहे. कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना सुद्धा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंच्या विश्वासला पात्र राहुन काम करत आहेत, त्यामुळे आता तरी भुमीपूत्राला संधी मिळेल का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. दुध संघावर ते सध्या काम पाहत आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्य़ात 8 लाख 39 हजाराहून अधिक असणारा लिंगायत समाज पाहता निकटवर्तीय विश्वासूला सधी देतील का?

Tags: CongressSouth solapurSuresh hasapureVidhansabha electionदक्षिण सोलापूर
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत शिट्टीच्या आवाजाने कपबशी फुटली ! परिवर्तनाचा बार उडालाच नाही

Next Post

सोलापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्ती लांडगे, सरचिटणीस रविराज नष्टे तर गजानन गायकवाड कार्याध्यक्ष

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group