Thursday, August 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष देशमुख कल्याणशेट्टींच्या भूमिकेवर संतापले ! मी त्यांचा पालक पण ते… पॅनल उभा करण्याकडे वाटचाल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 April 2025
in Co -operative
0
सुभाष देशमुख कल्याणशेट्टींच्या भूमिकेवर संतापले ! मी त्यांचा पालक पण ते… पॅनल उभा करण्याकडे वाटचाल
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुभाष देशमुख कल्याणशेट्टींच्या भूमिकेवर संतापले ! मी त्यांचा पालक पण ते… पॅनल उभा करण्याकडे वाटचाल

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झालेला आहे. भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांच्यासह माजी चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल नरोळे हे सर्व एकत्रित आले आहेत.

दरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेली ही युती भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांना मान्य नाही त्यांची वाटचाल विरोधात पॅनल उभी करण्याकडे सुरू असून त्यांनी माध्यमांशी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250415-WA0022.mp4

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मी चार ते पाच बैठका घेतल्या आहेत. भाजपच्या आमदारांना विश्वासात घेऊन या बैठका झाल्या परंतु भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे मला माहित नाही भाजप या निवडणुकीत काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका कोणत्याही कार्यकर्त्याला मान्य नाही. त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार बाजार समितीची निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले.

मीडियाच्या माध्यमातून आवाहन करणे मला मान्य नाही मी त्यांचा पालक आहे परंतु ते मला पालक मानतात का नाही हे मला माहिती नाही या शब्दात आमदार देशमुख यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीनंतर तेच निर्णय घेतील असे स्पष्ट सांगितले. पण आता आमदार देशमुख हे या विरोधात असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन ते पॅनल उभे करण्याची डेरिंग करणार का असाही प्रश्न आता राजकीय क्षेत्रात उपस्थित होत आहे.

Tags: @bazar committee election#Sachin kalyanshettyMLA Subhash deshmukhकृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत बाबासाहेब मोठे की बाहेरून आलेले गायक ; बातमी देणाऱ्यावर कास्ट्राईब संघटना संतापली !

Next Post

काका साठे निवडणुकीतून माघार घेणार? सुभाष देशमुखांना बिनशर्त पाठिंबा देणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
काका साठेंना 84 व्या वयात संचालक पदाची एवढी हौस का? बाजार समिती वरून उत्तरमध्ये राजकारण तापले!

काका साठे निवडणुकीतून माघार घेणार? सुभाष देशमुखांना बिनशर्त पाठिंबा देणार

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994532
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group