Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोलापुरात जोरदार एन्ट्री ; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत; जय श्रीराम घुमला नारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 March 2024
in political
0
भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोलापुरात जोरदार एन्ट्री ; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत; जय श्रीराम घुमला नारा
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोलापुरात जोरदार एन्ट्री ; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत; जय श्रीराम घुमला नारा

सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवार म्हणून रविवारी अधिकृत घोषणा झाली.

त्यानंतर आमदार सातपुते यांचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पुढे रॅली निघाली. या रॅलीत महीला पदाधिकारी फेट्यात असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मा स्मार कांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाकडे रॅली रवाना झाली.

यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर लोकसभा समन्वयक विक्रम देशमुख, शहाजी पवार, मनिष काळजे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विक्रम देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, सोमनाथ केंगनाळकर,  शशिकांत चव्हाण, दिलीप पतंगे, शोभा बनशेट्टी, विशाल गायकवाड, सागर आतनुरे, सोमनाथ आवताडे, अक्षय अंजिखाने, राजा माने, हेमंत पिंगळे, अनिल चव्हाण, राजश्री चव्हाण श्रीकंचना यनंम, इंदिरा कुडक्याल, योगेश कबाडे, किरण पवार, श्रीनिवास करली, विकास वाघमारे, बाळू आळसंदे, संजय कोळी, राजकुमार पाटील, अनिल कांदलगी, नागेश खरात यांच्यासह भाजप शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: Loksabha candidateMLA Ram satputeSolapur BJP
SendShareTweetSend
Previous Post

राम सातपुते व प्रणिती शिंदे यांच्यात ट्विटर वॉर रंगला ; रामभाऊंचे ताईंना असे उत्तर

Next Post

राम सातपुते यांच्या स्वागताला मालकांच्या कार्यकर्त्यांची वाणवा ; किरण देशमुखांची ही दांडी ; आमदार, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी तासभर थांबून

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998420
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group