Wednesday, August 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘शहर मध्य’मध्ये भाजपच्या देवेंद्र कोठेंना मिळाली ‘संभाजी आरमार’ची ताकद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 November 2024
in Election
0
‘शहर मध्य’मध्ये भाजपच्या देवेंद्र कोठेंना मिळाली ‘संभाजी आरमार’ची ताकद
0
SHARES
179
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘शहर मध्य’मध्ये भाजपच्या देवेंद्र कोठेंना मिळाली ‘संभाजी आरमार’ची ताकद

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी आरमार संघटनेने सोलापूर शहर मध्य विधानसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए ) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला. उमेदवार देवेंद्र कोठे यांनी संभाजी आरमार च्या कार्यालयास भेट देऊन अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, संभाजी आरमार ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांवर युवकांचे संघटन करीत जाज्वल्य राष्ट्रप्रेमी कार्य करणारी संघटना आहे.

यावेळी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले, सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय विचार टिकला पाहिजे. हिंदुत्व टिकले पाहिजे. देव, देश, धर्म कार्य करणारा उमेदवार म्हणून देवेंद्र कोठे यांची प्रतिमा आहे. त्यामुळे संभाजी आरमार संघटनेतर्फे देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यात येत आहे, असेही श्री. डांगे यांनी याप्रसंगी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241115-WA0156.mp4

याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, सागर सांगवी, सागर ढगे, संतोष कदम, सोमनाथ मस्के, सुधाकर करणकोट आदी उपस्थित होते.

Tags: #City Central constituencyBJP candidateDevendra kotheSambhaji Armar
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र कोठेंसाठी युवा मोर्चा मैदानात निश्चिन्त_राहा_आमचे_मत_देवेंद्र दादांना होम टू होम प्रचारात नागरिकांची प्रतिक्रिया

Next Post

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दक्षिणचे नेतृत्व केलं ; पण तालुका विकासापासून ‘वंचित’च का ? संतोष पवार यांचा सवाल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दक्षिणचे नेतृत्व केलं ; पण तालुका विकासापासून ‘वंचित’च का ? संतोष पवार यांचा सवाल

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दक्षिणचे नेतृत्व केलं ; पण तालुका विकासापासून 'वंचित'च का ? संतोष पवार यांचा सवाल

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995439
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group