Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर बाजार समिती साठी चुरशीने मतदान ; सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 April 2025
in Co -operative
0
सोलापूर बाजार समिती साठी चुरशीने मतदान ; सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष
0
SHARES
532
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर बाजार समिती साठी चुरशीने मतदान ; सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष

सोलापूर शहर जिल्हा तसेच राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघापेक्षा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, नान्नज, तिऱ्हे, मंद्रूप, आहेरवाडी, निम्बर्गी, वळसंग, बोरामणी आठ मतदान केंद्रावर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात आले आहे. सकाळी आठ ते दहा या दोन तासात 20 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी समोर आली परंतु त्यानंतर गर्दी पाहता पुढील दोन तासात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

त्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल तोलार मतदारसंघातून एक अशा 18 जागा निवडून द्यायचा आहेत.

oplus_2

माजी चेअरमन दिलीप माने यांनी तिऱ्हे मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच निम्बर्गी या मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे यांनी मतदान केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनल विरोधात राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पॅनल उभे केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये बाजार समितीसाठी लढत असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे.

उत्तर तालुक्यातील नान्नज या गावी असलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे, उमेदवार तथा भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांचे बंधू रोहन देशमुख हे ठाण मांडून असल्याचे दिसून आले. तसेच याच मतदान केंद्रावर उमेदवार गणेश वानकर, युवानेते पृथ्वीराज माने, उमेदवार अविनाश मार्तंडे हे सुद्धा ठाण मांडून आहेत.

सर्वाधिक मतदान हे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला या ठिकाणी असल्याने तिथे मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. व्यापारी मतदारसंघात मुस्लिम समाजातून एकच उमेदवार आहे पण यंदा बंडखोरी झाल्याने लिंगायत समाजातून तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्या निकालाकडे ही सर्वांचे लक्ष राहणार आहे. याच मतदान केंद्राच्या परिसरात दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव दादा माने बँकेचे मुख्यालय असल्याने तिथे मतदारांसाठी चहापाण्याची सोय केल्याचे पाहायला मिळाले.

Tags: @bazar committee electionकृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती निवडणूक
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन भाजपचे सुभाष देशमुख जिंकणार का? विजय देशमुख खरेच बापूंसोबत…..?

Next Post

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचा गाव वस्ती संपर्क अभियान जोरात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचा गाव वस्ती संपर्क अभियान जोरात

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचा गाव वस्ती संपर्क अभियान जोरात

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001463
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group