Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची तयारी ; प्रशासनाचे नियोजन सुरू ; आडम मास्तर एक लाख कष्टकऱ्यांना निमंत्रण देणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 December 2023
in Administration, solapur
0
सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची तयारी ; प्रशासनाचे नियोजन सुरू ; आडम मास्तर एक लाख कष्टकऱ्यांना निमंत्रण देणार
0
SHARES
789
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत. त्यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात, जल्लोषात स्वागत करणार येणार आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान 1 लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे. समाजाच्या सर्व थरांतील,सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत. ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील 30 हजार असंघटीत कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे नगर फेडरेशन, म्हाडा यांच्या पुढाकरातून जगातील एकमेव अभिनव अशा 30 हजार घरांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील 15 हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारी करीता शनिवारी  रे नगर कुंभारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, म्हाडा संबधित सर्व अधिकारी, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर, रे नगर चे चेअमन नलिनी कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे, माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समावेत  शासकीय बैठक पार पडली.

यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा, नकाशा, व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टर द्वारा देण्यात आली.

यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व  पोलीस अधीक्षक गिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घरांचे भव्य आणि दिव्य हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी भारत सरकार शिष्टाचार प्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, केंद्रीय रस्ता मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, म्हाडा व संबधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले.

तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनसाठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे, हेलिपॅड कोठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारत घेतल्या आहेत.

यावेळी अव्वर अधीक्षक यावलकर,  उपअधीक्षक यामवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक एल. निंबाळकर, पोलीस निरीक्षक सनगले, उप पोलीस निरीक्षक उस्मान  शेख, जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, उप अभियंता धनशेट्टी, म्हाडा चे उप अभियंता मिलिंद अटकळे, जिल्हा परिषदचे उप अभियंता बिडला, रमेश राठोड, गजेंद्र दंडी, ॲड.अनिल वासम  आदी उपस्थित होते.

Tags: Adam masterCollector ashirwadPM ModiRe nagar
SendShareTweetSend
Previous Post

मंद्रुपचा तारा निखळला, क्रिकेटपटू मुन्ना शेख यांचे निधन…!

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन देशमुख आमदारांकडे केली ही मागणी ; युवराज चुंबळकरांनी दिला दुजोरा ; बांधकाम क्षेत्रातील मशनरी पाहण्याची सोलापूरकरांना संधी

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001193
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group