Sunday, April 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अन्यथा… संपूर्ण शास्त्रीनगरचे दूषित पाणी महापालिकेमध्ये आणून टाकेन ; नागरिक वैतागले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2024
in solapur
0
अन्यथा… संपूर्ण शास्त्रीनगरचे दूषित पाणी महापालिकेमध्ये आणून टाकेन ; नागरिक वैतागले !
0
SHARES
140
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अन्यथा… संपूर्ण शास्त्रीनगरचे दूषित पाणी महापालिकेमध्ये आणून टाकेन ; नागरिक वैतागले !

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर भागातील हनफिया मस्जिद जवळ तसेच दत्त मंदिर, सोमपा दवाखाना, हनफिया मशीद पूर्ण गल्ली डॉ. अन्सारी चौक व्हालीबॉल ग्राऊंड या परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये गढूळ आणि दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागत आहे.

यामुळे गोरगरीब जनतेचे जीवन धोक्यात आले आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून फ़ोनवरुन वारंवार कळविले असता याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच पिण्याचे पाणी हे अत्यंत कमी दाबाने येत असून रहिवाशांना मुबलक पाणी मिळत नाही.

सोलापूर काँग्रेसचे शहर मध्य युवक अध्यक्ष वाहिद विजापूरे यांनी दूषित पाण्यासह महिलांना घेऊन महानगरपालिका गाठली. त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन त्या दूषित पाण्याच्या बाटल्या दाखवण्यात आल्या. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की, एकूणच परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शास्त्रीनगर भागात होणारा गढूळ पाणीपुरवठा व कमी दाबाने येणारे पाणी याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा स्वच्छ आणि सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली.

शास्त्रीनगर भागातील पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून आहे वारंवार निदर्शनास आणून अधिकाऱ्यांना दाखवूनही हा प्रश्न सुटत नाही आज आम्ही निवेदन दिले आहे. येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न नाही सुटल्यास संपूर्ण शास्त्रीनगर मधील गढूळ पाणी आणून महानगरपालिकेमध्ये टाकेल असा इशारा बिजापुरे यांनी दिला.

Tags: Solapur MNCSolapur youth congressदूषित पाणीपुरवठाशास्त्री नगर
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातून 802 किलोमीटर नवीन शक्तीपीठ महामार्ग जाणार ; वाचा हि महत्त्वाची बातमी

Next Post

सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक ; राहुल गांधी यांचा गाढव गांधी म्हणून उल्लेख

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक ; राहुल गांधी यांचा गाढव गांधी म्हणून उल्लेख

सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक ; राहुल गांधी यांचा गाढव गांधी म्हणून उल्लेख

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974745
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group