Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश कोठेंसाठी लागली कामाला ; भाजपच्या विजय देशमुखांना दाखवले गाजर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 September 2024
in political
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश कोठेंसाठी लागली कामाला ; भाजपच्या विजय देशमुखांना दाखवले गाजर

Oplus_0

0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश कोठेंसाठी लागली कामाला ; भाजपच्या विजय देशमुखांना दाखवले गाजर

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरातील मार्केट यार्ड समोर गाजर आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारकडून  वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली गाजर दाखवण्यात येते, तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख हे  उड्डाणपूलच्या नावाखाली गाजर दाखवत आहेत अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240904-WA00491.mp4

2016 या वर्षात  मंजूर झालेला उड्डाणपूल अजूनही हस्तांतर आणि जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये  असताना सुद्धा  स्थानिक आमदार हे  येणारी निवडणूक  लक्षात घेता काम चालू होईल असे खोटे आश्वासन देत आहेत. याचा यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अक्षय वाकसे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. देशमुख मालक केवळ आमदारकीची निवडणूक जवळ आली म्हणून जनतेला दिशाभूल करू नका या शब्दात टीका केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240904-WA0048.mp4

कार्याध्यक्ष सरफराज शेख, वैभव विभुते, अनिलकुमार व्हटकर, सिद्ध निशाणदार, तुषार पवार, परवेज शेख, नागेश बिद्री, अमोल कळंब, लक्ष्मण विटकर, फयाज सय्यद, धीरज मुधोळकर, संदीप महाले, संजय गायकवाड, गौस कुरेशी, अनुराग मोठे, सोहेल शेख, महेश जेऊर, नूर नदाफ, अभी मडिवाळ, झाकीर शेख, खलील शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Tags: Akshay wakseBJP vs NCP Sharad PawarCity NorthMahesh kotheMLA vijaykumar deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

मद्रे गावात श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात ; ‘ मार्ग’च्या संतोष पवार यांचा भक्तिमय सहभाग

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती पदाधिकारी भेटले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ; गणेशोत्सवामध्ये तीन दिवस…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती पदाधिकारी भेटले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ; गणेशोत्सवामध्ये तीन दिवस…..

सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती पदाधिकारी भेटले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ; गणेशोत्सवामध्ये तीन दिवस.....

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001802
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group