Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नामदार गिरीशभाऊंचे जिल्हा परिषद युनियनला हे आश्वासन ; मुंबईत बैठक लावणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 March 2024
in Administration
0
नामदार गिरीशभाऊंचे जिल्हा परिषद युनियनला हे आश्वासन ; मुंबईत बैठक लावणार
0
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नामदार गिरीशभाऊंचे जिल्हा परिषद युनियनला हे आश्वासन ; मुंबईत बैठक लावणार

राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे यासाठी बैठक आयोजित करावी अशा विविध आठ मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर समक्ष भेटून देण्यात आले. याबाबतीत मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन युनियनचे शिष्टमंडळाला त्यांनी दिले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240315-WA0040.mp4

यामध्ये प्रामुख्याने 2005 पूर्वीचे जाहिरातीच्या अनुषंगाने जुनी पेन्शनसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा. सर्वात संवेदनशील असे लिपिक, लेखा, आरोग्य ,वाहनचालक, परिचर, पशुसंवर्धन या विभागाचे वेतन त्रुटी निराकरण पालकत्वच्या भूमिकेतून वित्त विभागाकडे मांडावे, महाराष्ट्र विकास सेवा वर्ग दोन मधील तातडीने विशेषतः पुणे विभाग मागे आहे, ती पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी, पशुसंवर्धन विभागाचे नव्याने झालेले पुनर्रचना स्थगित करून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निवेदन विचारात घेऊन याबाबतीत सुधारित निर्णय जाहीर करावे, दरमहा वेतन एक तारखेला होणे, वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेमधील अन्याय दूर अन्याय होतो ते दूर व्हावे, 2005 पूर्वी अनुकंपा धारक यांचे नावे जेष्ठता यादी प्रसिद्ध झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन लागू व्हावी, अशा प्रकारचे विविध निवेदन ग्रामविकास मंत्री महोदयांना चर्चा करून देण्यात आले आणि या निमित्ताने मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चर्चेस राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस. पी .माने, जिल्हा अध्यक्ष तजमुल मुतवली, डॉ.नाना सातपुते, योगेश हब्बु, भीमाशंकर कोळी, विलास मसलकर, बसवराज दिंडोरे, राजीव गाडेकर, अभिमन्यू कांबळे, पी.सी कविटकर, राकेश सोड्डी, रोहित घुले, संतोष शिंदे, विशाल घोगरे, श्रीशैल देशमुख, चेतन वाघमारे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Girish MahajanMLA vijaykumar deshmukhVivek lingrajZilha parishad karmchari union
SendShareTweetSend
Previous Post

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी लागण्याची शक्यता ; निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्र व्हायरल

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नदाफ, बगले, गायकवाड यांचा राष्ट्रवादी भवनात सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नदाफ, बगले, गायकवाड यांचा राष्ट्रवादी भवनात सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नदाफ, बगले, गायकवाड यांचा राष्ट्रवादी भवनात सत्कार

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group