Sunday, August 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मनसेचे इंजिन दक्षिण मध्ये सुसाट ; महादेवाला मिळतोय जनतेचा आशीर्वाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 November 2024
in Election
0
मनसेचे इंजिन दक्षिण मध्ये सुसाट ; महादेवाला मिळतोय जनतेचा आशीर्वाद
0
SHARES
249
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनसेचे इंजिन दक्षिण मध्ये सुसाट ; महादेवाला मिळतोय जनतेचा आशीर्वाद

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सभा झाली. या सभेवेळी त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव कोगनुरे तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत इंगळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.

दक्षिण मध्ये सध्या लिंगायत समाजातील विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत लढत पाहायला मिळते. या सर्व नेत्यांमध्ये महादेव कोगनुरे हे सर्वसामान्य जनतेमध्ये परिचित आहेत, अनेकांच्या मदतीला ते धावून गेले आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटल्या जातात. त्या माध्यमातून ते आता घराघरात सुद्धा गेल्याचे पाहायला मिळते. वही घेतलेला विद्यार्थी यंदा महादेव मामांना मतदान करा असे आई-वडिलांना सांगत असल्याचे दिसत आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघात सप्तरंगी लढत होत आहे. या लढतीमध्ये आपण बाजी मारू असा विश्वास कोगनुरे यांनी व्यक्त केला. या मतदारसंघातील युवक, शेतकरी, महिला, वृद्धांमध्ये आपली क्रेझ कायम आहे,  दक्षिण मध्ये मालक, दादा, बापू यांना मतदार वैतागले आहेत,आपला माणूस म्हणून हे सर्वजण माझ्याकडे पाहतात.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दक्षिण मध्ये सभा घेण्याचे नियोजन असल्याचे कोगनुरे यांनी सांगितले.

Tags: Dakshin solapur vidhansabhaMahadeo kognureMNS solapur
SendShareTweetSend
Previous Post

युवराज राठोड दक्षिण मध्ये परिवर्तन घडवणार ; बंजारा समाजाचा एकमुखी पाठिंबा

Next Post

सोलापुरात सासऱ्यांसाठी सुनबाई निवडणूक प्रचाराच्या मैदानात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात सासऱ्यांसाठी सुनबाई निवडणूक प्रचाराच्या मैदानात

सोलापुरात सासऱ्यांसाठी सुनबाई निवडणूक प्रचाराच्या मैदानात

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996278
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group