Friday, May 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार समाधान आवताडे, राजू खरे, खा. ओमराजे या विषयात आक्रमक ; पालकमंत्र्यांनी दिली या भाषेत अधिकाऱ्यांना तंबी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 January 2025
in political
0
आमदार समाधान आवताडे, राजू खरे, खा. ओमराजे या विषयात आक्रमक ; पालकमंत्र्यांनी दिली या भाषेत अधिकाऱ्यांना तंबी

oplus_2

0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार समाधान आवताडे, राजू खरे, खा. ओमराजे या विषयात आक्रमक ; पालकमंत्र्यांनी दिली या भाषेत अधिकाऱ्यांना तंबी

सोलापूर : नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वागत केले. सहा नवे आमदार पहिल्याच बैठकीला उपस्थित असताना त्यांचे स्वागत झाले नाही असे प्रथमच घडल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सर्वच बैठकांमध्ये नव्या सदस्यांचे स्वागत झाले होते.

या बैठकीच्या सुरुवातीला अनुपालन अहवाल वाचन होत असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय मांडला. कंपन्या शेतकरयांना पीक विमा देत नाहीत, असा मुद्दा उपस्थित केला.

हाच विषय आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे यांनी या चर्चेत सहभाग घेत
खरे म्हणाले, शेतकरयांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, आम्ही नवीन निवडून आलेले आमदार आहोत, पीक विमा कंपन्यांना सूचना द्या अशी मागणी केली. तर आमदार समाधान आवताडे यांनी बैठक घेतो म्हणून सांगितले ती घेतली का नाही मला बोलावले नाही अशी नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री गोरे यांनी शेतकरयांना भरपाई मिळाली नाही हे चालणार नाही, मी या विषयात गंभीर आहे, हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, आपण सर्व ही नवीन आहोत मिळून शेतकऱ्यांना न्याय देऊ असा विश्वास दिला.

तसेच विम्याची रक्कम कमी आहे, नेमके कारण काय ही माहिती मागवली आहे पुन्हा ही चूक होता कामा नाही, अशी सक्त ताकीद पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली

Tags: DPC mittingJaykumar goreMLA samadhan awtadeOmraje nimbalkarRaju khare
SendShareTweetSend
Previous Post

‘जय-राम ‘ भाऊ भाऊ ‘ ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी

Next Post

सोलापूर झेडपीच्या आरोग्य अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी केली चिरफाड ; कारवाई करणार प्रस्तावित

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979581
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group