Tuesday, October 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महादेव कोगनुरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट ; बंद दाराआड चर्चा, कोगनुरे यांच्या मनात चाललंय तरी काय?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 April 2024
in political
0
महादेव कोगनुरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट ; बंद दाराआड चर्चा, कोगनुरे यांच्या मनात चाललंय तरी काय?
0
SHARES
343
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महादेव कोगनुरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट ; बंद दाराआड चर्चा, कोगनुरे यांच्या मनात चाललंय तरी काय?

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी सोमवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाली. या भेटीची सोशल मिडीयावरुन चर्चा होत आहे. यामुळे महादेव कोगनुरे हे भाजपात प्रवेश करणार की काय ? याची चर्चा आता एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांतून सुरु आहे.या चर्चेमुळे महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अधिकच वाढला आहे.

कारण गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या भुमिकेकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.

मागील काही दिवसात सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते या दोघांनीही महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. यामुळे कोगनुरे हे काय भुमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. त्यातच पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महादेव कोगनुरे यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चेने एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहचला आहे.

Tags: Devendra fadnvisLoksabha election 2024Mahadeo kognureSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

महेश कोठे यांना आठ दिवसात दुसरा राजकीय धक्का ; सोबत फिरणारा हा युवा नेता गेला भाजपात

Next Post

बाबासाहेब हे दलित व महाराष्ट्राचे, घटना त्यांची म्हणून भाजपाला आकस ; उध्दव ठाकरेंचा आरोप ; धाराशिव मध्ये “मोदी तुम्ही हे केलेच पाहिजे” !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बाबासाहेब हे दलित व महाराष्ट्राचे, घटना त्यांची म्हणून भाजपाला आकस ; उध्दव ठाकरेंचा आरोप ; धाराशिव मध्ये “मोदी तुम्ही हे केलेच पाहिजे” !

बाबासाहेब हे दलित व महाराष्ट्राचे, घटना त्यांची म्हणून भाजपाला आकस ; उध्दव ठाकरेंचा आरोप ; धाराशिव मध्ये "मोदी तुम्ही हे केलेच पाहिजे" !

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002045
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group