Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात वडार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्तीने केला विशेष सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2024
in सामाजिक
0
सोलापुरात वडार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्तीने केला विशेष सन्मान
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात वडार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्तीने केला विशेष सन्मान

छञपती श्री शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती सोलापूर शहर-जिल्हयासह राज्भरात जल्लोषात साजरी करण्यात येत असून यंदाही सामाजिक ऐक्याचा संदेश देत १८ पगड जातीला सोबत घेऊन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.

शुक्रवारी वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला छञपती शिवरायांच्या मुर्तीस वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली.

यानंतर व्यासपीठावर उपस्थित वङार समाज वारकरी संप्रदायाचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान राजाभाऊ कलकेरी आणि खजिनदार सुशिल बंदपट्टे यांनी मनोगत व्यक्त करताना छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अठरा पगङ जाती धर्माच्या शिवभक्तांना एकञ करुन राज्य निर्माण केल. वङार समाजाला आजपर्यंत शिवजयंतीत एकदा ही मानाचे स्थान मिळाले नव्हते ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर काळे यांनी आमची दखल घेऊन मध्यवर्ती महामंङळावर सुशिल बंदपट्टेंची खजिनदार पदावर नियुक्ती करुन वङार समाजाला मानाचे स्थान मिळवून दिले, नुसतेच स्थान मिळवून दिले नाहीतर वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या महाआरती करण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240217-WA0028.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240217-WA0027.mp4

याप्रसंगी मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी सदस्य राजन जाधव ,भाऊसाहेब रोङगे, वङार समाज वारकरी संप्रदायातील महेश अलकुंटे ,संतोष इरकल ,राजा कलकेरी ,अशोक यमपुरे ,अशोक भांङेकर ,विकास विटकर ,श्रीनिवास यमपुरे ,बंटी यमपुरे ,कुणाल धोञे ,राहुल भांङेकर ,सूरज कन्नुरे ,संजय यमपुरे ,युवराज बंदपट्टे ,बालाजी यमपुरे ,भिमाशंकर बंदपट्टे ,मनोज विटकर,गोपाळ पाथरुङ ,अंकुश बंदपट्टे ,आकाश कुलकर्णी,राघवेंद्र अलकुंटे,सुशिल कन्नुरे ,अणु अलकुंटे ,सिद्राम बंदपट्टे ,नंदु भांङेकर ,बंङु कुलकर्णी ,विकी भोसले ,नरेंद्र अलकुंटे,सचिन मुद्दे ,महादेव कलकुटगी,प्रकाश शिंगाङे ,मध्यवर्ती महामंङळाचे सचिन स्वामी ,देविदास घुले ,प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे,बसवराज कोळी यांच्यासह वङार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags: वडार समाजसोलापूर शिवजयंती
SendShareTweetSend
Previous Post

उध्दव ठाकरेंच्या त्या ‘मनोरुग्ण ‘ शब्दाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अनेक प्रश्न ; अहो उद्धव जी…

Next Post

नरेंद्र मोदी सरकारला कामगार वर्ग घरी बसवेल ; सोलापुरात आडम मास्तरांचा दावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Adam master

नरेंद्र मोदी सरकारला कामगार वर्ग घरी बसवेल ; सोलापुरात आडम मास्तरांचा दावा

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981486
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group