Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात एनसीपीची ‘व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा’ ; शासकीय योजनांची सर्व माहिती मिळणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 August 2024
in political
0
सोलापुरात एनसीपीची ‘व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा’ ; शासकीय योजनांची सर्व माहिती मिळणार
0
SHARES
186
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात एनसीपीची ‘व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा’ ; शासकीय योजनांची सर्व माहिती मिळणार

सोलापूर : शासकीय योजनांची माहीती आणि आपल्या समस्याचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये राज्यातील विविध शासकीय योजनांची माहीती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्येचे निराकरणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महा राष्ट्रवादी व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर 9861717171 प्रत्यक्षात अमलात आणला असून याचा प्रचार व प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेता यावा उद्देशाने सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूरकरांनी कोणतीही माहीती हवी असल्यास किवा आपली समस्या थेट व्हाट्सअप च्या माध्यमातून नोंदवावी
ह्या हेल्पलाइन वर महा राष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करत आहेत आपल्या प्रश्नाला तात्काळ रिप्लाय देण्यासाठीच कटिबद्ध आहेत
ही हेल्पलाइन वापरताना

👇खालील टीप्स फॉलो करा👇

1) वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअँप करा…

2)त्यानंतर तुमची भाषा ,जिल्हा ,
मतदारसंघ , लिंग ई.गोष्टी निवडा…

३) ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा

४)योजनेबद्दल समस्या असल्यास ‘ मदत ‘ हा पर्याय निवडा

५) स्मस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा

६)यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल

७) यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल ..

यासाठी आमचा हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक ९८६१७१७१७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान यांच्या वतीने करण्यात आल आहे.

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कांचन पवार, सुरेखा घाडगे यांची उपस्थिती होती.

Tags: Juber bagwanNCP Ajit PawarSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे कडाडल्या ! ‘हे वरून शोबाज आतून पोकळ सरकार’ ; छत्रपतींचा पुतळा कोसळल्याचा सोलापुरात निषेध

Next Post

राष्ट्रवादीच्या ‘ काकां’कडे सर्व गुन्हे माफ असतात…..!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राष्ट्रवादीच्या ‘ काकां’कडे सर्व गुन्हे माफ असतात…..!

राष्ट्रवादीच्या ' काकां'कडे सर्व गुन्हे माफ असतात.....!

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001784
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group