Monday, August 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने पहलगाम हल्ल्याचा नोंदवला जाहीर निषेध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 April 2025
in Social
0
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने पहलगाम हल्ल्याचा नोंदवला जाहीर निषेध
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने पहलगाम हल्ल्याचा नोंदवला जाहीर निषेध

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादी कडून सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर मुक आंदोलन करत दंडाला काळ्या फिती लावून जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम्, धिक्कार असो धिक्कार भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अश्या घोषणांनी चार हुतात्मा चौक परिसर दणाणून सोडला.

या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात जे निष्पाप नागरीक मृत्यूमुखी पडले त्या निष्पाप शहीद झालेल्या नागरिकांना कँडल लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय सैन्य दलाने या हल्ल्यातील दहशतवादी अतेरेकी हल्लेखोरांचे तळाचे पायेमुळे शोधून काढून गोळ्या घालून ठार करावे अशी मागणी करीत राष्ट्राची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे याकरीता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव एकजुटीने सोबत आहे अशी भावना जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली .

याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, महीला कार्याध्यक्ष चित्रा कदम,
सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, विशाल बंगाळे, खलिल शेख, साजिद पटेल, महेश कुलकर्णी, दत्तात्रय बडगंची, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष आयुब शेख, श्यामराव गांगर्डे, सांस्कृतिक नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, प्रज्ञासागर गायकवाड, रेणूका मंद्रूपकर, सुरेखा घाडगे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, दक्षिण अल्पसंख्याक अध्यक्ष अशपाक कुरेशी, मध्य विधानसभा नयुम सालार, अल्पसंख्याक उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने, इस्माईल शेख, जहीर शेख , रसूल जमादार, श्रेयस घाडे, सागर गव्हाणे, राहुल म्हेत्रे, प्रकाश पल्लारे, अविनाश तलारे, सोमशेखर साखरे, पवन चलवादी ,अनिल सिंगारे, सागर कोळी , सागर गोप रेड्डी, मॉन्टी शिंगारे, गणेश म्हेत्रे, वासू विटे, प्रभू जंगडगी, शिवम सनले, श्रीकांत सोनके, महेश भंडारे, नागेश कोळी, राजू वाकीटयेळु यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Tags: Ajit Pawar NCPPahelgam attack
SendShareTweetSend
Previous Post

सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

Next Post

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूर विनर्स फाऊंडेशनचे घवघवीत यश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूर विनर्स फाऊंडेशनचे घवघवीत यश

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूर विनर्स फाऊंडेशनचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026

क्राईम

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994984
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group