Wednesday, August 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जल्लोषी मिरवणुकीने हगलूरच्या आंबेडकर जयंतीची सांगता ; लेझीम अन् डॉल्बीवर थीरकली तरुणाई

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2025
in Social
0
जल्लोषी मिरवणुकीने हगलूरच्या आंबेडकर जयंतीची सांगता ; लेझीम अन् डॉल्बीवर थीरकली तरुणाई
0
SHARES
226
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जल्लोषी मिरवणुकीने हगलूरच्या आंबेडकर जयंतीची सांगता ; लेझीम अन् डॉल्बीवर थीरकली तरुणाई

सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्तरित्या जयंती तालुका उत्तर सोलापूर हगलूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

रक्तदान शिबिर, भीम गीताचा गायनाचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची सांगता भव्य अशा मिरवणुकीने झाली.

प्रारंभिक बाजार समितीचे नूतन संचालक, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.

यावेळी माने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250501-WA0074.mp4

यावेळी उत्तर सोलापूरच्या माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, मंडळाचे अध्यक्ष अभिजीत भडकुंबे, उपसरपंच प्रगती भडकुंबे, माजी सरपंच रफिक पठाण, माजी उपसरपंच विकास बनसोडे, लेझीम प्रमुख शशिकांत गायकवाड, एडवोकेट अविनाश बनसोडे, अमित भडकुंबे, किरण गायकवाड, बापू गायकवाड, जयवंत गायकवाड व मंडळाचे सर्व पदाधिकारी गावातील सर्व महिला पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अमरभीम तरुण मंडळ व एस बी ग्रुपच्या संयुक्त लेझीम पथकातील युवक युवतींनी लेझीमचे बहारदार खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष करून फेटेधारी महिलांचा लेझिम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250501-WA0116.mp4

विवीध भीम गीते तसेच डॉल्बीच्या निनादात तरुणाई बेधुंद होऊन गेली होती. सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत चाललेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचा स्तूत्य उपक्रम ; आरासच्या आंब्याचे आमरस करून वाटले गरजूंना

Next Post

अरे व्वा ! रेल्वे स्टेशनवर थंड पाणी ते ही मोफत ; केतन वोरा मित्र परिवार सरसावला !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अरे व्वा ! रेल्वे स्टेशनवर थंड पाणी ते ही मोफत ; केतन वोरा मित्र परिवार सरसावला !

अरे व्वा ! रेल्वे स्टेशनवर थंड पाणी ते ही मोफत ; केतन वोरा मित्र परिवार सरसावला !

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994440
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group