Friday, September 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा कायम पाठपुरावा ; शहरापासून शेवटच्या समर्थ सोसायटीत गेली ड्रेनेज लाईन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 February 2024
in solapur
0
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा कायम पाठपुरावा ; शहरापासून शेवटच्या समर्थ सोसायटीत गेली ड्रेनेज लाईन
0
SHARES
194
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240218-WA0014.mp4

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा कायम पाठपुरावा ; शहरापासून शेवटच्या समर्थ सोसायटीत गेली ड्रेनेज लाईन

जुळे सोलापुरातील प्रभाग २६ मधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटी याची ओळख आहे. हद्दवाढ झाल्यापासून तेथे कोणाच्याच सुविधा झाल्या नव्हत्या तेथील नागरिक यांनी सतत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे सदर समस्या बाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोस्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी, निधीसाठी शासन दरबारी व आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे सदर नगराच्या ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे तेथील नागरिक यांच्या चेहऱ्यावर आनंद सोडून वाहत होता. तसेच सदर ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोस्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका चव्हाण यांनी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240218-WA0011.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240218-WA0013.mp4

त्यावेळी तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये राहात असून आम्हाला कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन दिले होते. परंतु निधी अभावी आमच्या नगरातील विकास कामे होत नव्हती व आमची दखल घेत नव्हते.परंतु माजी नगरसेविका चव्हाण व दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते.

त्याची दखल घेत शासनाच्या नगरोस्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी निधीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झाल्याने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे अशा प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी बोलून दाखवल्या व तसेच नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्यासारख्या कार्यतत्पर नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240218-WA0014.mp4

सदर प्रसंगी अध्यक्ष विनोद बागल, रवींद्र पाटील, संचालक पंढरीनाथ येळे ,सुनील मेंगाणे, बापूसाहेब गोरे,प्रकाश नरहिरे,मच्छिंद्र डोके, प्रतापेश्वर जाधव, विजय पावले, झुंजम सर, खुणे सर, डोळसे सर, हांडे सर, धोंडे सर, हजारे साहेब, गावडे सर, कटकधोड, राठोड सर, मुद्दे साहेब, शेवंते सर, सौ दूधभाते, सौ.गावडे, सौ. कुलकर्णी उपस्थित होते व केले कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या.

Tags: Drenej lineRajshree chavanSolapur SMC
SendShareTweetSend
Previous Post

छत्रपती संभाजी चौकात रातोरात बसवले शंभर फुटी शिवाजी महाराजांचे डिजिटल ; शिवप्रेमींना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक का? पुरुषोत्तम बरडे यांचा सवाल

Next Post

जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेना युवाप्रमुखाचा पराभव ; अरुण थिटेंचे नशीब चमकले चिठ्ठीत

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000486
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group