Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट ! सिईओ जंगम यांचे कामांचे कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 March 2025
in Solapur ZP
0
विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट ! सिईओ जंगम यांचे कामांचे कौतुक
0
SHARES
135
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट ! सिईओ जंगम यांचे कामांचे कौतुक

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मालमत्ता नोंदी, मनुष्यबळ व्यवस्थापन, शंभर दिवस अभियान या कामांनी माहिती तंत्रज्ञानाची जोड देणेत आलेली पाहून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकूंडवार यांनी कौतुकाची थाप टाकत सिईओ कुलदीप जंगम यांचे कामांचे कौतुक केले.

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या पुणेचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकूंडवार यांनी आज सोलापूर जिल्हा परिषेदेस भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. सोलापूर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करणेत आले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव , शिक्षणाधिकारी कादर शेख , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, सचिन चवरे, सचिन जाधव उपस्थित आहेत. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी पंढरपूर तिर्थक्षेत्रा चे कामावर आधारित काॅफी टेबल बुक विभागीय आयुक्त पुंडकुलवार यांना भेट देऊन स्वागत केले.

सिईंओ कुलदीप जंगम यांनी लाईव्ह संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या मालमत्ता नोंदी , गुगल वरील स्थळांचे चित्रण , जिल्हा परिषदेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली ची माहिती दिली. समाज कल्याण विभाग अंतर्गत ८५०० अपंगानी विविध सुविधा सह घरपोच दिलेल्या सुविधांची माहिती दिली. जिल्हा समाज कल्याण विभागाने केलेल्या युआयडी कामाचे कौतुक केले.

सोलापूर जिल्हा परिषेदेचा चेहरा मोहरा बदलतोय..! – विभागीय आयुक्त पुलकूंडवार
………………
सोलापूर जिल्हा परिषदेने शंभर दिवस अभियानातील कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्याच बरोबर अद्यावत सभागृहांचे नूतनीकरण , अभ्यागत व कर्मचारी यांचे भोजन व्यवस्थेसाठी च्या सुविधा, अभ्यागतांना पिण्याच्या
पाण्याची सुविधा, गार्डन आवार व हिरकणी कक्षाची फिरून पाहणी करून सिईओ कुलदीप जंगम यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. सर्व माहिती संकेतस्थळावर एका छताखाली आणली आहे. असेही विभागीय आयुक्त पुलकूंडवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे संकल्पनेतील शंभर दिवस अभियानाची निगडीत विविध उपक्रमाचे पाहणी विभागीय आयुक्त पुलकूंडवार यांनी केली. केंद्र शासनाची सुसंवाद स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयी सुविधा कामकाजातील सुविधा अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान याचा वापर आर्थिक गुंतवणुकीस प्रोत्साहन नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये शिखर जीवनमान कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा याबाबतची माहिती घेऊन त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हा परिषदे युनियन च्या वतीने चेअरमन डाॅ. शत्रुघ्नसिंह माने यांनी आयुक्त पुलकूंडवार यांचे स्वागत केले तर मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद च्या वतीने अविनाश गोडसे यांनी विभागीय आयुक्त पुलकूंडवार यांना छावा कादंबरी देऊन स्वागत केले.

Tags: @SolapurZpCEO kuldeep jangamविभागीय आयुक्त पुलकुंडवार
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : दक्षिणच्या होटगी स्टेशन सरपंच विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

Next Post

मोहन निंबाळकर साहेब परत येऊ नका राव ! किती हा त्रास ; बगले चांगलेच नडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहन निंबाळकर साहेब परत येऊ नका राव ! किती हा त्रास ; बगले चांगलेच नडले

मोहन निंबाळकर साहेब परत येऊ नका राव ! किती हा त्रास ; बगले चांगलेच नडले

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986499
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group