Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 January 2025
in Press
0
डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला

कोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणी निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी पार पडली. संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी श्री भाऊसाहेब फास्के तर कोल्हापूर शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड झाली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सायली मराठे यांचीही निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी विनायक कलढोणे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना श्रीयुत राजा माने यांच्या हस्ते निवडपत्रे प्रदान करण्यात आली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडी येथे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा श्री माने यांनी केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250117-WA0030.mp4

प्रारंभी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश सचिव तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, प्रदेश कार्यकारणी सदस्य रितेश पाटील, माजी शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. इतर निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे –

जिल्हा उपाध्यक्ष – दीपक मांगले, जिल्हा सचिव – संजय सुतार, सहसचिव – इंद्रजित मराठे, संपर्कप्रमुख – सुनील पाटील व राजेंद्र मकोटे, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष – विजय यशपुत्त, कागल तालुकाध्यक्ष – ओंकार पोतदार, हातकणंगले तालुकाध्यक्ष – कीर्तिराज जाधव, उपाध्यक्ष – राजू म्हेत्रे. शाहूवाडी तालुकाध्यक्ष – सतीश नांगरे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष – प्रीती कलढोणे, उपाध्यक्ष – सौ. अंजुम मुल्ला, सचिव – संगीता हुग्गे

श्री. माने म्हणाले, पत्रकार क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल मीडिया देखील महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या इतर माध्यमांच्या पत्रकारांप्रमाणे अधिकृत संपादक पत्रकार म्हणून घोषित करावे तसेच त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी आपली संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते. पहिले अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची व्हर्च्युअल उपस्थिती होती. दुसरे अधिवेशन कणेरीमठ, कोल्हापूर येथे झाले, ज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा सावंतवाडीत होणाऱ्या अधिवेशनास कोण प्रमुख पाहुणे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यावेळी विकास भोसले, सतीश सावंत, प्रशांत चुयेकर, कीर्तीराज जाधव, सचिन बेलेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत जेष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी तर प्रास्ताविक सुहास पाटील यांनी केले. भाऊसाहेब फास्के यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावणेचार वर्षांचा गारगोटीचा पत्रकारपुत्र गिर्यारोहक साम्राज्य इंद्रजित मराठेचा कोल्हापूर डिजिटल मिडियाच्यावतीने सत्कार*

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया महिला आघाडी अध्यक्षपदी सायली मराठे, कार्याध्यक्षपदी प्रिती कलढोणे, उपाध्यक्ष अंजूम मुल्ला, सचिव संगिता हुबे.

पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील तर संघटकपदी विनायक कलढोणे.

Tags: Digital media sampadak patrakar sanghatanaKolhapurRaja mane
SendShareTweetSend
Previous Post

तिळगुळ, सिद्धरामेश्र्वरांची प्रतिमा भेट देत लाडक्या दादांना किसन भाऊंच्या शुभेच्छा

Next Post

सोलापुरात पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा टॉपचे गुन्हेगार दत्तक ; गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी ‘पहाट ‘

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा टॉपचे गुन्हेगार दत्तक ; गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी ‘पहाट ‘

सोलापुरात पोलीस अधीक्षकांनी घेतले दहा टॉपचे गुन्हेगार दत्तक ; गुन्हेगारांच्या आयुष्यात उजाडली नवी 'पहाट '

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002190
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group