Sunday, August 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘दक्षिणच्या युवराज’ने आयोजित केला मंद्रूपमध्ये कव्वाली कार्यक्रम ; ही मोर्चेबांधणी की सामजिक उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 September 2024
in political
0
‘दक्षिणच्या युवराज’ने आयोजित केला मंद्रूपमध्ये कव्वाली कार्यक्रम ; ही मोर्चेबांधणी की सामजिक उपक्रम
0
SHARES
730
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘दक्षिणच्या युवराज’ने आयोजित केला मंद्रूपमध्ये कव्वाली कार्यक्रम ; ही मोर्चेबांधणी की सामजिक उपक्रम

सोलापूर : सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या गावांमध्ये प्रथमच एका कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव मध्यवर्ती समिती मंद्रूप व शान युवक संघटना मंद्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मंद्रूप येथील मौलाना आझाद चौकात होणार आहे. मुंबईचे सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाझा हे आपली कव्वाली सादर करणार आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240914-WA0024.mp4

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते श्रीशैल मामा हत्तुरे, शिवसेना नेते अण्णाप्पा सत्तूबर, सरपंच अनिता कोरे, माजी सभापती दादा कोरे, उत्सव समिती अध्यक्ष यासीन मकानदार, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनी दक्षिण परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली आहे त्या माध्यमातून त्यांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी मागील काही दिवसांमध्ये स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्यासोबत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले परंतु आता वैद्य यांना सोडून राठोड हे प्रथमच मंद्रूप मध्ये कार्यक्रम घेत आहेत. एकूणच युवराज राठोड हे सर्व जाती धर्मांना एकत्रित करून सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना आहेत.

Tags: Sonai faundetionYuvraj Rathodसोलापूर दक्षिण विधानसभा
SendShareTweetSend
Previous Post

सोमवारची ईद-ए-मिलाद ची सुट्टी रद्द, बुधवारी सुट्टी जाहीर ; सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचना

Next Post

गौरी – गणपती उत्सवात ऋतुजा दत्तात्रय बिडकर हिच्याकडून cyber security awareness

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
गौरी – गणपती उत्सवात ऋतुजा दत्तात्रय बिडकर हिच्याकडून cyber security awareness

गौरी - गणपती उत्सवात ऋतुजा दत्तात्रय बिडकर हिच्याकडून cyber security awareness

ताज्या बातम्या

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994067
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group