Saturday, August 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील लाडक्या बहिणींनों, लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 September 2024
in solapur
0
सोलापुरातील लाडक्या बहिणींनों, लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

Oplus_0

0
SHARES
20k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील लाडक्या बहिणींनों, लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

सोलापूर, दिनांक 9(जिमाका):- जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने कोणत्याही कारणांस्तव लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे कपात करू नयेत याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकावर या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवावा. या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक व अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकारी यांचे नाव व हेल्पलाईन क्रमांक खालील प्रमाणे देण्यात येत आहेत.

माढा – संरक्षण अधिकारी श्रीमती उज्वला कापसे मो.नं. 8308273114, विस्तार अधिकारी बंडु खेताडे मो.नं.7030384711, विस्तार अधिकारी आकाश कोकाटे मो.नं. 7030384711
बार्शी – विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले मो.नं.8208213921, विस्तार अधिकारी सुरज काटकर मो.नं. 8208213921
उत्तर सोलापूर- संरक्षण अधिकारी अविनाश जेठीयाद मो.नं. 8698475808, विस्तार अधिकारी रवि पाटील मो.नं.7588046259
मोहोळ – संरक्षण अधिकारी उज्वला कापसे मो.नं.8308273114, विस्तार अधिकारी शिलादेवी दाडे मो.नं.9975567732
सांगोला- संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण मो.नं.7875693241, विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड मो.नं.8421910928,
करमाळा – संरक्षण अधिकारी मिथुन पवार मो.नं. 9527341147, विस्तार अधिकारी संदिप रणदिवे मो.नं.7387294383
माळशिरस – संरक्षण अधिकारी श्रीमती पी.एस.वावरे मो.नं.8788158230, विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे मो.नं.9637983739
पंढरपूर – विस्तार अधिकारी अनंत शिंदे मो.नं.9049529797, विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार मो.नं.8275303173
दक्षिण सोलापूर – विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव मो.नं.8600798899, संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे मो.नं.9049113282
अक्कलकोट – विस्तार अधिकारी मृणाली शिंदे मो.नं.9420358355, संरक्षण अधिकारी एस.एस.कलशेट्टी मो.नं.9665673745
मंगळवेढा – पर्यवेशीका श्रीमती अनुराधा शिंदे मो.नं.9423591049, संरक्षण अधिकारी आर.आय.विजापूर मो.नं.9326527044.

तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Tags: Collector kumar ashirwadमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
SendShareTweetSend
Previous Post

विधानसभा निवडणुकीचे वृत्तांकन व मतदार कौल संशोधनाचे डिजिटल मिडिया संघटनेचे विशेष नियोजन ! सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत

Next Post

सोलापुरात होणार मराठीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ; भारतात प्रथमच 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात होणार मराठीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ; भारतात प्रथमच 

सोलापुरात होणार मराठीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ; भारतात प्रथमच 

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995875
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group