Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चंद्रकांत पाटील यांच्याकडून ६५ हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेची सुरुवात  

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 June 2024
in Social
0
चंद्रकांत पाटील यांच्याकडून ६५ हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेची सुरुवात  
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चंद्रकांत पाटील यांच्याकडून ६५ हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेची सुरुवात

पुणे १० जून : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न असतो. कोथरूडमधील म्हातोबा आणि महात्मा टेकडी येथे वृक्षारोपण करून उपस्थित कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसमवेत चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक या मोहिमेची सुरुवात केली.

यावर्षी, १० जून २०२४ रोजी, पाटील यांनी वाढिवसानिमित्त वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात ६५ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.   या संकल्पाचा शुभारंभ आज ९ जून २०२४ रोजी, सकाळी ६.३० वाजता कोथरूडमधील म्हातोबा टेकडीपासून करण्यात आला . या संकल्पास पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, महाराष्ट्राला हरित करण्यात योगदान द्यावे, असे विनम्र आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या उपक्रमात अनेक लोकांनी सहभाग घेतला होते.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, वेगवेगळ्या कारणांनी होणारी प्रचंड वृक्षतोड आणि त्या प्रमाणामध्ये नवीन वृक्ष, नवीन झाड न लागणं, यातून निसर्गचित्र पूर्णपणे बिघडलं. यावेळच्या प्रचंड उन्हाळ्यामुळे अनेक गेलेले जीव आपण सगळ्यांनी अनुभवलं. आपण आपापल्यापरीने झाड लावण्याचा, झाड जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझा वाढदिवस मी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतो. यावेळी संपूर्ण महराष्ट्रात ६५ हजार झाड लावण्याचा मी संकल्प करत आहे. सुदैवाने माझ्याकडे उच्च शिक्षण विभाग, वस्त्रोद्योग विभाग यासंबंधित सगळ्यांना आवाहन करत वर्षभरामध्ये ६५ हजार झाड लावण्याचा माझा संकल्प असल्याचे पाटील म्हणाले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240611-WA0019.mp4
Tags: #chandrakant patil#gaurdian ministerPuneवृक्ष लागवड
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीचे ‘परमेश्वर ‘ ठरले शेवटच्या टप्प्यात लकी ; सीईओ यांच्या जागेवर बसण्याची संधी

Next Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची तत्परता ; मुस्लिम शिक्षिकेच्या प्रश्नाला दिले प्राधान्य ; जलजीवन वर म्हणाले…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची तत्परता ; मुस्लिम शिक्षिकेच्या प्रश्नाला दिले प्राधान्य ; जलजीवन वर म्हणाले…..

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची तत्परता ; मुस्लिम शिक्षिकेच्या प्रश्नाला दिले प्राधान्य ; जलजीवन वर म्हणाले.....

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002163
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group