Sunday, August 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला भाजयुमो कार्यकर्त्यांनी मारले जोडे ; काय आहे नेमके प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 February 2024
in political
0
सोलापूरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला भाजयुमो कार्यकर्त्यांनी मारले जोडे ; काय आहे नेमके प्रकरण
0
SHARES
728
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांनी मारले जोडे ; काय आहे नेमके प्रकरण

राहुल गांधी यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी OBC समाजाचे नसून, तेली समाजात जन्मलेले तेली नसतात अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून OBC समाजाचे भावना दुखावल्या प्रकरणी सोलापुरातील कन्ना चौक येथे भाजयुमो व OBC मोर्चाच्यावतीने राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी काँग्रेस ही नेहमीच OBC विरोधी राहिली असून, देशाचा प्रधानमंत्री सामान्य तेली समाजातून झालेला काँग्रेसला पाहिले जात नसल्याने राहुल गांधींनी अशा पद्धतीने OBC विरोधी सूर त्यांच्या आजच्या भाषणातून दाखवला. OBC समाज नक्कीच या वक्तव्याची परतफेड येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दाखवून देईल व 2019 लोकसभेत 44 जागा आलेली काँग्रेसला 4 जागा देखील मिळणार नाही असे प्रतिपादन केले.

भारतीय जनता OBC मोर्चाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य यतीराज होनमाने यांनी OBC मोर्चाच्या वतीने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करताना राहुल गांधींना देशाचा प्रधानमंत्री OBC समाजाचा असलेलं रुचत नसल्याने अशा पद्धतीची गरळ ओकल्याचं ते म्हणाले.

याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, संजय साळुंखे, सागर अतनुरे, नागेश पासकंटी, नागेश गँजी, प्रवीण कांबळे, ओंकार होमकर, अर्जुन मोहिते, नरेश ताटी, रोहन मराठे,व युवा मोर्चा OBC मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: BJPNarendra ModiOBC reservationRahul Gandhi
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात युवक काँग्रेसने मोदी सरकारची गॅरंटी यात्रा उधळून लावली !

Next Post

सोलापुरातून 802 किलोमीटर नवीन शक्तीपीठ महामार्ग जाणार ; वाचा हि महत्त्वाची बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरातून 802 किलोमीटर नवीन शक्तीपीठ महामार्ग जाणार ; वाचा हि महत्त्वाची बातमी

सोलापुरातून 802 किलोमीटर नवीन शक्तीपीठ महामार्ग जाणार ; वाचा हि महत्त्वाची बातमी

ताज्या बातम्या

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994058
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group