Thursday, August 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ, जुबेरभाईंच्या जोडीला 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 17 संघटक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 8 मार्गदर्शक ही निवडले ; कुणाला मिळाली संधी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 March 2024
in political
0
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ, जुबेरभाईंच्या जोडीला 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 17 संघटक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 8 मार्गदर्शक ही निवडले ; कुणाला मिळाली संधी
0
SHARES
469
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ, जुबेरभाईंच्या जोडीला 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 17 संघटक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 8 मार्गदर्शक ही निवडले ; कुणाला मिळाली संधी

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते रविकांत पाटील, आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कार्यकारिणी मध्ये भाऊ आणि भाईंच्या सोबतीला 1 जनरल सेक्रेटरी, 1 खजिनदार, 2 प्रवक्ता, 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 5 कार्यकारिणी सदस्य, 17 सचिव, 8 मार्गदर्शक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 3 विधानसभा अध्यक्ष, 1 सहसचिव, 28 कायम निमंत्रित, 6 संघटक सचिव अशी भरगच्च कार्यकारिणीचा समावेश आहे.

येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. नुकतेच शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी देवगिरी बंगला मुंबई येथे राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या कार्यकारणी संदर्भात चर्चा केली. त्यानंतर 146 पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मान्यता दिली असल्याचे पवार यांनी सांगितले.

जनरल सेक्रेटरी : प्रमोद भोसले

उपाध्यक्ष : किशोर पाटील, अनिल उकरंडे, करेप्पा जंगम, भास्कर आडकी, व्यंकटेश पोगुल, राहुल क्षीरसागर, उमेश जाधव, संतोष लोंढे, शितल गायकवाड, किरण कुमार शिंदे, अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, बसवराज बुक्कानुरे, समर्थ राठोड, समर्थ बिराजदार युवराज माने, सुजित अवघडे

खजिनदार : युवराज माने

प्रवक्ते : नागेश निंबाळकर, सुहास सावंत
सरचिटणीस : विक्रांत खुणे, विनायक रायकर, तनवीर गुलजार, श्रीकांत गांगडे, धनंजय तीर्थकर,कुलभूषण पाटील, गेनसिद्ध दुर्लेकर, दशरथ शेंडगे-देशमुख, अहमद मसुलदार, रमिज कारभारी, अक्षय पवार, विजय माने, आशिष बसवंती, संजयकुमार सगट, संजय कंदले, प्रसाद कलागते, प्रज्ञासागर गायकवाड, सागर गव्हाणे, कुमार जंगडेकर, मेहबूब फरास, महेश पवार, अजिंक्य उप्पीन, मौलाली शेख, सागर कांबळे, सचिन पिसे, निलेश कांबळे, नागनाथ वाघमारे, संतोष गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, सरफरोश शेतसंदी, अभी बिराजदार, हरी रोठे

सचिव : फिरोज शेख, राज शेखर गुडे, प्रशांत वाघमारे, महेश कोळी, अमोघ सिद्ध खराडे, कदम अभिजीत, अमोल जगताप, संतोष गायकवाड, हरीश तेलगू, जयेश जाधव, चंद्रकांत सोनवणे, हृदयनाथ मोकाशी, राहुल राठोड, विजय मोहोळकर, प्रथमेश चव्हाण, राजेश भोगशेट्टी, अविनाश सासवे

संघटक सचिव : शत्रुघ्न माने, अमर हुमनावादे, संदीप पाटेकर, दस्तगीर गायकवाड, सुरेश पाटील, दस्तगीर जमादार

शहर संघटक : श्रीमंत चव्हाण, सचिन अंगडीकर. वसंत कांबळे, माणिक कांबळे, राम सर्वगोड, धनाजी गवळी, अमोल बनसोडे, ऋषी येवले, माऊली जरग, मनोज थोरात, सुरज जगताप, शासम हुलगप्पा, सतीश पवार सतीश निंबरगे, सागर शिरसवार, युवराज कुलकर्णी, प्रणव मड्याळ

सहसचिव : सांबया हनुमनला

कार्यकारिणी सदस्य : सुधाकर जाधव, रमेश सरवाडकर, योहान तिपलदिनी, विजय दौलताबाद

विधानसभा अध्यक्ष : अलमेराज आबादीराजे, राजू चव्हाण, अमोल कोटीवाले

विधानसभा कार्याध्यक्ष : विकास हिरेमठ, अशोक मंडोले, मनोज शेरला

ज्येष्ठ मार्गदर्शक : रविकांत पाटील, शफी इनामदार, राजन जाधव, आनंद चंदनशिवे, हेमंत चौधरी, श्रीनिवास कोंडी, नागेश गायकवाड, एडवोकेट राजेश देशमुख

कायम निमंत्रित : किसन जाधव, वसीम बु-हाण, गणेश पुजारी, खलील शेख, बिज्जु प्रधाने, सुभाष डांगे, मल्लेश बडगु, बसवराज बगले, सुहास कदम, चेतन गायकवाड, प्रकाश जाधव, अमिर शेख, बसवराज कोळी, सोमनाथ शिंदे, वैभव गंगणे, अशितोष नाटकर, राजू बेळ्ळेनवरु, अनिल बनसोडे, रुपेश कुमार भोसले, संजीव मोरे, अनिल छत्रबंध, पवार दत्तात्रय बडगंची, अॅड शशिकांत जमादार, दिग्विजय देवकते, संगीता जोगधनकर, चित्रा कदम

Tags: Ajit Pawar NCPSolapur NCP
SendShareTweetSend
Previous Post

.. तर सोलापुरात एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महायुतीचे काम करणार नाही

Next Post

बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद ! सामाजिक कार्यकर्ते केतन वोरा महापालिकेच्या कारभारावर संतापले !

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995520
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group