सोलापूर : ओबीसी हिजेएनटी जन मोर्चा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या आदेशाने युवक जिल्हाध्यक्ष अजित राठोड यांच्या नेतृत्वाखाली मुळेगाव तांडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी रासपचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमंत हक्के, टोपु चव्हाण,अविनाश जाधव, कोंडीबा राठोड, यशवंत सोडगे, तानाजी हाके ,प्रेम पवार, संजय राठोड ,देविदास चव्हाण, संजय चव्हाण तर ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

















