Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर युवक काँग्रेसचा महानगरपालिकेवर मंगळवारी हलगीनांद जनआक्रोश मोर्चा ; राज्यातील हे नेते होणार सहभागी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 August 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील नागरी समस्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी, हितासाठी सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने भाजप सरकार व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चार पुतळा येथून महानगरपालिकेपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश हलगीनांद मोर्चा निघणार असून यामध्ये हजारोंच्या संख्येने युवक सहभागी होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.

गेल्या सहा वर्षांपूर्वी सोलापूर शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या खोट्या आश्वासनावर बळी पडून महापालिका सत्ता दिली. तसेच राज्यात, केंद्रात, सुद्धा भाजपची सत्ता आहे.पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. रोज शहराला पाणीपुरवठा करतो म्हणून आश्वासन दिलेल्या भाजपने प्रत्यक्षात मात्र सात ते आठ दिवसात पाणीपुरवठा अपुरा, गडूळ, कमी दाबाने पाणीपुरवठा करत आहेत. दिवाबत्तीची सोय नाही. रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते अशी शहराची अवस्था झाली आहे. यामुळे अनेकांचे अपघात होऊन बळी व कायम अपंग झाले आहेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. महापालिका दवाखान्यात औषधांची सोय नाही. परिवहन व्यवस्थेचे वाट लावले व महापालिका शाळांची दुरावस्था केली. स्वच्छतागृहांची वाट लावली. शहरात मध्य भागात शौचालय बंद पडले. नागरिकांची महिलांची मोठी गैरसोय होत आहेत. नळ कनेक्शन असताना सुद्धा पाणीपट्टी वसुली केली जात आहे. 

सार्वजनिक नळ बंद करून गोरगरीब झोपडपट्टी भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून त्यांचे हाल केले जात आहेत. हद्दवाढ भागातील रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज, पाणी व्यवस्था आतापर्यंत करत आली नाही या मूलभूत सुविधा देऊन शकले नाहीत.सोलापुरात वाहतूक व्यवस्था कोलमडली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी 54 मीटर बायपास रस्ता महापालिकेच्या अनगोंदी कारभारामुळे  रस्ता पूर्ण करता आले नाही  महापालिकेतील विविध खात्यातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे प्रशासनाचा मनमानी कारभारामुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवता आले नाही. महापालिकेच्या निवडणुका दीड वर्षापासून घेतले नाही प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही. अशा सर्व समस्या घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापुरे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, सुनील सारंगी, सरफराज शेख आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

अरे..! आई बहिणीवर शिव्या देऊ नका रे ..; “शिवी मुक्त” सोलापूरसाठी जागोजागी बॅनरबाजी ; कुणी घेतला पुढाकार

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांचा सुरेश हसापुरे यांच्याकडून सत्कार ; ताईंची लहान वयात मोठी झेप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांचा सुरेश हसापुरे यांच्याकडून सत्कार ; ताईंची लहान वयात मोठी झेप

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001471
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group