Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिकेचे श्रीगणेश विसर्जनासाठी नेटके नियोजन ; कशी राबते आहे शहरात महापालिकेची यंत्रणा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 September 2023
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर–सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाययोजना करण्यात आल्या असून सोलापूर शहरात विभागीय कार्यालय 1ते 8 यामध्ये एकूण 83 मूर्ती संकलन केंद्र करण्यात आले असून त्याद्वारे सोलापूर शहरातील गणेश मूर्ती संकलन करण्यात येत आहेत संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन सिद्धेश्वर तलाव येथील, गणपती घाट, विष्णू घाट,  तुळजापूर रोडवरील खाणीत, रामलिंग नगर येथील विहीर , लक्ष्मी-विष्णू चाळीतील जुनी विहीर,अशोक चौक येथील मार्कंडे गार्डन येथील विहीर,आदी ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

आज तुळजापूर रोड येथील खाणीमध्ये श्री गणेश मूर्तीचे विधीवत  विसर्जन करण्यात आले.या ठिकाणी आज महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते तुळजापूर रोड वरील खाण येथे सोलापूर शहरातील संकलन करण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त,आयुक्त निखिल मोरे , पोलिस उपआयुक्त विजय काबाडे , उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी  तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सोलापूर शहरवासियांना आयुक्त यांनी आव्हान केले की सर्व नागरिकांनी गणेश मूर्ती  महापालिकेच्या संकलन केंद्रावर ती गणेशमूर्ती सुपूर्त करावी आणि त्या सर्व मूर्ती महापालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येईल.सोलापूर शहरातील एकूण 83 ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.

त्याठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वप्रथम नागरिकांनी आपल्या घरातच गणेश विसर्जन करावं अथवा आपल्याला शक्य नसल्यास त्यांनी जवळच्या महापालिकेच्या संकलन केंद्रामध्ये गणेश मूर्ती सुपुर्द करावे ती विधिवत पूजा करून  महापालिकेच्यावतीने विसर्जन करण्यात येईल  तसेच नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहावे आणि पर्यावरण पूरक श्रीगणेश विसर्जन करावे सर्व सोलापूकरानी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शीतल तेली- उगले  यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

कंबर तलाव जवळ इलेक्ट्रिक बाईक डिव्हायडरला धडकली ; पोलिसांची तत्परता, अंबुलन्स मागवून दोघांना उपचारासाठी केले रवाना

Next Post

पोलीस व महापालिकेची नजर चुकवून संभाजी तलावाच्या धोबी घाटाकडे होऊ लागले विसर्जन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पोलीस व महापालिकेची नजर चुकवून संभाजी तलावाच्या धोबी घाटाकडे होऊ लागले विसर्जन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001851
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group