Thursday, February 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांनी केली या शासकिय निर्णयाची होळी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 September 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे बाहय यंत्रणेव्दारा कंत्राटी पध्दतीने  138 संवर्गात  अतिकुशल/ कुशल/अर्धकुशल/ अकुशल अशा सर्व प्रकारचे मनुष्यबळ पॅनलमधील 9 एजन्सी मार्फत पुरविण्याचा शासनाने  दि. 06 सप्टेंबर 2023 रोजी  निर्णय जारी केला आहे.


या शासन निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांचे कायम नोकरीचा हक्क हिरावून घेतला जाणार असून आर्थिक गुलामगिरीला सामोरे जावे लागणार असल्याने आज दुपारी 1.30 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे कामगार विरोधी निर्णयाची होळी करुन शासनाकडे खालील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. 

या शासन निर्णयानुसार सेवा पुरवठादार एजन्सीला 15 टक्के सेवाशुल्क देय राहील, 1 टक्का उपकर असंघटीत कामगार मंडळाची वर्गणी व 1 टक्का संकीर्ण खर्चापोटी कंत्राटी कामगारांकडून वसूल होईल. संदर्भिय शासन निर्णयासेाबत जाहीर केलेल्या एकत्रित वेतनातून वरील 17 टक्के रक्कम व प्रॉव्हिडंट फंड 13 टक्के व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी 0.75 टक्के रक्कम  वसूल केल्या वर प्रत्यक्षात कामगाराच्या हाती येणारी रक्कम ही शासनाच्या किमान वेतनापेक्षाही कमी असणार आहे. अशी  माहिती अशोक इंदापूरी दिली.

राज्यात दोन लाखापेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत. या जागांवर नियुक्ती साठी राज्यातील लाखो तरुण कायम नोकरी मिळेल या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अशा बेरोजगार उमेदवारांच्या स्वप्नांची राखरांगोळी होणार आहे.  त्यामुळे तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे अशी माहिती राजेश देशपांडे यांनी दिली.

कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याचे जनविरोधी व कामगार विरोधी शासन निर्णय त्वरीत रद्द करावा. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करावी.


शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे वतीने अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, विवेक लिंगराज, दिनेश बनसोडे, राजीव साळुंखे, नितीन कसबे मा-याप्पा फंदीलोलू, देविदास शिंदे,उमाकांत कोठारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे वरील मागण्यांचे निवेदन दिले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेश देशपांडे, अविनाश गोडसे,अशोक जानराव, सायमन गट्टू, पंकज जाधव,देविदास शिंदे, बाली मंडेपू, विश्वास सुतार, वाहिद शेख, नरेश बोनाकृती, सोनाली बेत, चंद्रकांत चलवादी, नूर कादरी, रवि नष्टे, गजानन गायकवाड, खंडू भोसले, विठ्ठल कोकाटे, विजय ढावरे, तुकाराम गायकवाड, शेषराव शिरसाट, आनंद  सोनकांबळे या आंदोलनावेळी कर्मचारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यात लाखो हात राबले….! शेकडो टन कचरा व प्लास्टीकचे संकलन

Next Post

माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते ब्रह्मदेवदादा माने बँकेत श्री’ची प्रतिष्ठापना ; हे घातले साकडे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते ब्रह्मदेवदादा माने बँकेत श्री'ची प्रतिष्ठापना ; हे घातले साकडे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970420
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group