Wednesday, August 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने चंद्रयान-3 मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना महाआरती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 August 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना,इस्त्रो च्या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चंद्रयान-3 मोहीम अंतिम टप्प्यात आली असून,ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली व महाआरती करण्यात आली.

याप्रसंगी भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयघोषात मंदिर परिसर दुमदमून गेला होता व हम होंगे कामयाब, मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है,लिहिलेले पोस्टर कार्यकर्ते व नागरिकांच्या हातात दिसत होते व तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व इसरो च्या वैज्ञानिकांच्या परिश्रमाला यश मिळो,व अटलजींची कोशीश करणेवालो की कभी हार नहीं होती ही कविता लिहिलेले पोस्टर सर्वांना आकर्षित करणारे होते कारण माघील 2 मोहीम अयशस्वी होऊन देखील माघील चुका दुरुस्त करून आपल्या वैज्ञानिकांनी पुन्हा देशाचे नाव जगात रोशन करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली असल्याने ही कविता लिहिलेले पोस्टर आकर्षित होत होते…..

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील,प्रा.गजानन धरणे,भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष महेश देवकर,नगरसेवक अमित पाटील,संपदा जोशी, अमर अण्णा  बिराजदार,यतीराज होनमाने,प्रभाकर पडवळकर आनंद बिराजदार दत्ता नडगिरी सतीश पारेली संदीप काशीद अरविंद गवळी गायकवाड विशाल अंबादास जाधव श्रीशैल स्वामी अमित पाटील परमेश्वर माळगे,श्रीनिवास बुरुडकर राहुल वाघमोडे सोमनाथ केंगनालकर,विशाल बनसोडे ,भीमाशंकर पदमगोंडा महेश अगरगुंडगी डोंगरेश चाबुस्कवार,सतीश पारेली व मोठ्या संख्यने सोलापूरकर नागरिक उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज ; जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी पदी पहिल्यांदाच महिला अधिकारी ; धनवेंचा रनवे या नेत्याने रोखला !

Next Post

सोलापुरात दिलीप माने समर्थकांचा जल्लोष; तिरंगा फडकला, फटाके फुटले, मिठाई वाटली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात दिलीप माने समर्थकांचा जल्लोष; तिरंगा फडकला, फटाके फुटले, मिठाई वाटली

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995409
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group