Saturday, June 21, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोहोळ तालुक्याचा तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा ; भाजपचा हा युवा नेता सरसावला !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 November 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण दरवर्षी साधारण असते, मोहोळ तालुका हा शेतीचे सर्वाधिक क्षेत्र असलेला तालुका आहे, यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. एका बाजूला अजून पेरण्या झालेल्या नाहीत, तर काही भागात पेरण्या झाल्या मात्र पाऊस न आल्याने हातातोंडाशी येणारा घासही हिरवला गेला आहे. राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश केला आहे, मात्र मोहोळ तालुका त्यातून वगळला आहे. मोहोळ तालुका तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा अशी मागणी भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.


एका बाजूला मोहोळ तालुक्यातील सिंचनाच्या योजना अपूर्ण असल्याने पाण्याची टंचाई असते, आणि दुसऱ्या बाजूला यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी हवालदील झालेला असताना राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त यादीत मोहोळचा समावेश झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. परिणामी त्यावरच्या उपाययोजना आणि योजनांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने मोहोळ तालुक्याचा तीव्र दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केला आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच न्याय देऊ शकतात – विकास वाघमारे

आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी सदैव देवेंद्र कटिबद्ध राहिले आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मोहोळ तालुका दुष्काळग्रस्त यातीतून राहिला असला तरीही त्यावर तातडीने माहिती घेऊन मोहोळचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करणार असल्याचे देवेंद्रजींनी सांगितले आहे. विम्याची अग्रिम रक्कम सुद्धा दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे, जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, दुष्काळाच्या विषयावरही देवेंद्रजी सकारात्मक निर्णय घेतील हा विश्वास आहे.

– विकास वाघमारे, जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर ग्रामीण

SendShareTweetSend
Previous Post

अशीही संधी ! क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यात सन्मान मिळणारा पहिलाच सोलापूरकर ; मिलींद गोरे…

Next Post

शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार, ३५ लाख शेतकऱ्यांना मिळाले १७०० कोटी – दिवाळसणाचा गोडवा कायम राहणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार, ३५ लाख शेतकऱ्यांना मिळाले १७०० कोटी - दिवाळसणाचा गोडवा कायम राहणार

ताज्या बातम्या

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025
कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

18 June 2025
शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

18 June 2025
महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

18 June 2025
शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025

क्राईम

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1771856
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group