सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमीयतची स्थापना या विषयावर सर्व समाज बांधव यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून सोलापूर जिल्हा बागवान युवक जमियतची स्थापना करण्यात येणार आहे. तरी या महत्त्वपूर्ण बैठकीत बागवान समाजातील युवक बांधवांनी सर्व सोलापूर शहरातील आपले बागवान समाजातील सर्वांना या बैठकीचा निमंत्रण देऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जुबेर बागवान यांनी केले आहे.
ही बैठक तेलंगी पाशा पेठ, साने गुरुजी हॉल येथे शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 8-30 वाजता होणार आहे. दरम्यान जुबेर बागवान काय म्हणाले पहा हा व्हिडिओ..