Saturday, February 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“काका कुठे आहेस तू, सकाळी नाश्त्याला ये” ; पटोलेंच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीत ‘चेल्यांचा’ धवलसिंहाना सावरण्याचा प्रयत्न

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 May 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter





सोलापूर : मनोज उर्फ प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी. काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीचा प्रदेश प्रवक्ता.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अतिशय मर्जितला कार्यकर्ता. रविवारी काँग्रेस पक्षाचा निर्धार महामेळावा संपन्न झाला. त्या कार्यक्रमात काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे व वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व दिसून आले. त्या कार्यक्रमात मनोज कुलकर्णी हा कार्यकर्ता कुठेही दिसला नाही. 


याच कार्यक्रमात राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते, पहिल्या रांगेत उजव्या बाजूला जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या रांगेत वरिष्ठ नेत्यांची मोठी गर्दी असल्याने जिल्हाध्यक्षांना शेवटची खुर्ची मिळाली. दरम्यान उज्वला शिंदे यांना स्टेजवर बोलवण्यात आल्याने त्यांना खुर्ची देण्यासाठी चढाओढ निर्माण झाली होती. याचवेळी धवलसिंह मोहिते पाटील यांनी खुर्ची सोडून भर कार्यक्रमातून निघून गेल्याचे दिसून आलं.


 अधिक माहिती घेतली असता समजले की, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांना खुर्ची देण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील उठले होते आणि आता बसायचे कुठे असे म्हणून त्यांनी सभागृह सोडले. परंतु भर कार्यक्रमातून जिल्हाध्यक्षांनी उठून जाणे हे पक्षाच्या शिस्तीला शोभत नाही असा सूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे आणि याची दखल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे बोलले जाते.


रविवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापुरी मुक्कामी होते. सकाळच्या सुमारास त्यांच्यासोबत नाश्ता करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हतुरे, प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चकोते, आमदार भाई जगताप यांची एकाच टेबलवर उपस्थिती दिसून आली. काका कुलकर्णी यांना पटोले यांनी स्पेशली फोन करून तू सकाळी नाश्त्याला ये असे म्हणून बोलवून घेतल्याचे समजले. त्याचवेळी कायम नाना पटोले यांच्या सोबत दिसणारे विजयकुमार हत्तूरे  व मनोज कुलकर्णी यांनी धवलसिंहावरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पटोले यांच्यासमोर केला असल्याची चर्चा आहे.

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या महाशिबिरानंतर प्रशासनाच्या महाशिबिरात सुभाष देशमुख – प्रणिती शिंदे एकत्र ; प्रणितीताई सुभाष बापूंना काय म्हणाल्या…..

Next Post

अभिनंदन ! पूजा जगदीश हलकुडे यांना पीएच. डी. प्रदान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अभिनंदन ! पूजा जगदीश हलकुडे यांना पीएच. डी. प्रदान

ताज्या बातम्या

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970184
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group